04/02/26
Breaking News

Shabdraj

“मदतीचा हात… आणि माणुसकीचा स्पर्श”  छायाचित्रकार पवन घटकांबळे आणि मित्र परिवार यांचा प्रेरणादायी उपक्रम

“पूराच्या पाण्यात वाहून गेल्या अनेकांच्या आशा… पण माणुसकीचा प्रवाह अजूनही थांबलेला नाही! पुणे – निसर्गाच्या रौद्र रूपासमोर माणूस क्षणभर हतबल होतो, पण माणुसकीचे बळ असेल तर कोणतेही संकट लहान ठरते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पुणे येथील छायाचित्रकार पवन घटकांबळे यांनी पूरग्रस्त बांधवांसाठी हाती घेतलेल्या उपक्रमाने हे जिवंत उदाहरण निर्माण केले आहे.   अस्मानी संकटामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील …

Read More »

दिव्यांगाना भेट वस्तू देऊन साजरा होणार अभिष्टचिंतन सोहळा

सेलू / नारायण पाटील – दिव्यांगांचे आधारस्तंभ असलेले माजी जी प सभापती अशोकराव काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त सेलूत भव्य दिव्यांग मेळावा व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन दि १२ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी१० वाजता करण्यात आले आहे . येथील महेशनगर मधील नगर परिषदेच्या साई नाट्यगृहात संपन्न होणाऱ्या या भव्य सोहळ्यासाठी उदघाटक म्हणून राज्याच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना.मेघनादीदी साकोरे बोर्डीकर या राहणार …

Read More »

सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात तुफान तेजी पाहायला मिळत आहे. सध्या सणासुदीचा काळ आहे. या दिवसांत सोने आणि चांदीच्या भावाने उच्चांक गाठल्याने सोने खरेदीदारांमध्ये नाराजी आहे. सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात गेल्या दहा दिवसांकडून दररोज वाढ होत आहे. आज चांदीच्या दरात केवळ एक तासात सात हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली. दोन दिवसात चांदीच्या दारामध्ये तब्बल 15000 रुपयांनी वाढ झाल्याचे …

Read More »

आडगाव येथे नवोदय विद्यालय सराव परीक्षेचे आयोजन:विजय चव्हाण यांचा उपक्रम

हिंगोली,दि 09ः आमदार राजू नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त आडगाव रंजेबुवा ता. वसमत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत रविवार दिनांक 12 ऑक्टोबरला जवाहर नवोदय विद्यालय सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक विजय चव्हाण यांनी दिली. वसमत तालुक्यातील आडगाव येथील स्पर्धा परीक्षेचा नवोदय पॅटर्न चर्चेत आहे.  परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी म्हणून आणि आमदार नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च टाळून …

Read More »

सोनपेठ येथे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा एल्गार

सोनपेठ (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हे सध्या पूरपरिस्थिती तसेच अतिवृष्टी मुळे ध्वस्त झालेले असताना विद्यमान निष्क्रिय राज्य सरकार शेतकऱ्यांना केवळ आश्वासन देत आहे. तसेच या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे शिवसेना उभी आहे. त्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज दि. ०८ बुधवार रोजी सोनपेठ तहसील कार्यालय समोर शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार कडे अतिवृष्टी मुळे …

Read More »

परभणी भाजपात इनकमिंग वाढले,तरुण कार्यकर्त्यांनी घेतला प्रवेश

परभणी : भारतीय जनता पार्टी परभणी महानगर कार्यालय, वसमत रोड येथे आज झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपात प्रवेश केला. पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये आदित्य थिटे, वेदांत शिंदे, अमित बायस, स्वयंम पदमगिरवर, समय कदम, अथर्व कदम, प्रथमेश भरोसे, प्रसाद शिंदे, गणेश चिलपीपरे, समर्थ देवडे, सौरभ देवकते, यश घाटोल, रितेश शिंदे, अर्जुन परिहार, जय …

Read More »

शाळांमधून सुरक्षा समिती,तक्रारपेटी अधिक सजग होणे आवश्यक

सेलू(प्रतिनिधी.)दि 08 सेलू मध्ये पोक्सो अंतर्गत दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर शहरासह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.यामध्ये पीडित या अल्पवयीन आहेत तर आरोपींमध्ये एका शिक्षकाचा सहभाग असल्याने शिक्षण विभागाने देखील शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी असलेल्या समित्या अधिक सजगपणे कार्यरत करणे आवश्यक असल्याचे मत पालकांमधून व्यक्त होत आहे. शाळा स्तरावर विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी विद्यार्थी सुरक्षा समिती,सखी सावित्री समिती ,तक्रार निवारण समिती अशा समित्या आहेत.त्यातच शाळांमध्ये …

Read More »

पाथरीत वकिल संघाने केला  बाबाजानी दुर्राणी यांचा  सत्कार

रमेश बिजुले पाथरी,दि 08 ःपाथरीत अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापनेचा प्रस्ताव मंजूर झाल्याने यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा  सत्कार पाथरी येथील वकिल संघाने करुन त्यांचे आभार मानले आहेत. तत्कालीन पालकमंत्री  नवाब मलीक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी येथे वरिष्ठ स्तर न्यायालय व अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालय स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. …

Read More »

धनुष्यबाण कोणाकडे…निर्णय पुन्हा

जवळपास गेल्या अडीच-तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबतच्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालय बुधवारी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत महत्त्वाचा निकाल देईल, अशी चर्चा कालपासून रंगली होती. मात्र, ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलांसंदर्भात एक महत्त्वाचे प्रकरण सुनावणीला आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या  खंडपीठाने इतर प्रकरणांची सुनावणी आटोपती घेतली. त्यामुळे आजही सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि …

Read More »

हैदराबाद गॅझेटियर अध्यादेशाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई,दि 07 ः राज्य सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजासाठी आरक्षणाचा अध्यादेश जाहीर केला होता. या निर्णयाविरुद्ध काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात बऱ्याच याचिका दाखल केल्या होत्या. याचिकांकर्त्यांनी अध्यादेशावर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली असली तरी न्यायालयाने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे राज्य सरकार आणि मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे …

Read More »