01/07/25
Breaking News

Shabdraj

वनामकृवित प्रकल्पग्रस्तांची भरती करा,अन्यथा उपोषण,प्रकल्पग्रस्तांचा इशारा

परभणी,दि 24 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासन निर्णय नुसार प्रकल्पग्रस्त भरतीची जाहिरात देऊन भरती करून प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी मंगळवार दिनांक 24 जून रोजी  कुलगुरू डॉ इंद्रमणी यांची भेट घेऊन केली आहे. शासन निर्णयानुसार राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या आस्थापनावर संबंधित कृषी विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्तांमधून प्रकल्पग्रस्तांचा अनुशेष भाग करून काढण्यासाठी क आणि ड संवर्गातील पदभरतीसाठी …

Read More »

परभणीच्या विकासासाठी सदैव कटीबध्द-शिवाजी भरोसे यांची ग्वाही

परभणी,दि 23 ः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध विकास कामे सुरु आहेत. परभणी शहरातील प्रभाग क्रं. ५ मध्ये भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या प्रयत्नामुळे लोकमान्य नगर येथील मारोती मंदिर परिसरात सुशोभीकरणासाठी ४० लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. भारतीय जनसंघाचे जनक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन करून विकासकामाचे भूमिपुजन जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या हस्ते करण्यात …

Read More »

1500 रुपये कधी मिळणार….लाडक्या बहिणींचं लक्ष

महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते. या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. योजना सुरु केल्यानंतर साधारणपणे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग केले जायचे. या योजनेद्वारे आतापर्यंत लाडक्या बहिणींना 11 हप्त्यांची रक्कम देण्यात आलेली आहे. आता जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये …

Read More »

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केले महावितरण कार्यालयात भजन आंदोलन

परभणी,दि 23 ः शेतकऱ्यांनी पैसे भरूनही शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळत नसल्याने क्रांतिकारी शेतकरी संघटनेने महावितरण कार्यालयात सोमवार दिनांक 23 जून रोजी भजन आंदोलन केले. शेतकऱ्यांना तात्काळ सौर पंप वितरित करून दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी संघटनेने यावेळी केली. शासनाच्या सौर कृषी पंप योजना अंतर्गत 25 टक्के रक्कम भरून अनेक शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी अर्ज केले परंतु शेतकऱ्यांना मागील आठ …

Read More »

श्री शिवाजी पॉलीटेक्निकच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

परभणी,दि 23 ः महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी 2025 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात परभणी येथील म. शि. प्र. मंडळ श्री शिवाजी तंत्रनिकेतने घवघवीत यश संपादन केले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. यात सिव्हिल विभागातील बनसोडे गौरी हिने महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवाल तर यात बुलबुले विठ्ठल 90.23%, …

Read More »

श्री शिवाजी विधी महाविद्यालयात योग शिबिराचे आयोजन

परभणी – भारत सरकारने ’एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग‘ या शीर्षकांतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२५ साजरा करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथे शनिवार २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त महाविद्यालयाच्या गुणवत्ता व हमी कक्ष आणि क्रीडा विभागच्या वतीने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.   सर्वप्रथम शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज …

Read More »

“भक्तीयोग २०२५ : प्रेम, योग आणि भक्तीची दिंडी”

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, पुणे महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, शनिवार, दिनांक २१ जून २०२५ रोजी, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंढरीच्या वाटेवर भक्तिभावाने चालणाऱ्या वारकऱ्यांसोबत “भक्तीयोग २०२५” हा विशेष उपक्रम भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, लवळे, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. “भक्तीयोग २०२५” हा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे अत्यंत नियोजनबद्ध …

Read More »

अन्नत्याग आंदोलन यशस्वी:प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचा मटकऱ्हाळा येथे सत्कार

परभणी,दि 22 ः बच्चुभाऊ कडू यांच्या सोबत शेतकरी कर्जमाफी व इतर १७ मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी होऊन स्वतः सात दिवस अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा आज परभणी तालुक्यातील मटकऱ्हाळा येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, पाथरी तालुका प्रमुख दीपक खुडे, सोनपेठ तालुका प्रमुख अशोक मस्के …

Read More »

श्री शिवाजी विधी महाविद्यालयात योग शिबिराचे आयोजन

परभणी,दि 22 ःः भारत सरकारने ’एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग‘ या शीर्षकांतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२५ साजरा करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथे शनिवार २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त महाविद्यालयाच्या गुणवत्ता व हमी कक्ष आणि क्रीडा विभागच्या वतीने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज …

Read More »

आर.पी. हॉस्पिटलकडून दर अर्ध्या तासाला रुग्णांसाठी मोफत बस सेवा

परभणी,दि  22 परभणी येथील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने रुग्णसेवेच्या उद्देशाने आणि रुग्णांच्या गैरसोयी टाळण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. परभणी बस स्थानक ते आर.पी. हॉस्पिटल, पाथरी रोड, परभणी या मार्गावर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाला उपलब्ध असेल. अशी माहिती आमदार डॉ …

Read More »