पाथरी प्रतिनिधी – अक्षय आपले सरकार सेवा केंद्र कॉम्प्युटर्स च्या वतीने संचालक तुकाराम पौळ यांनी जिल्हा परिषद शाळा बोरगव्हान येथे 5ते17 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे आधार अपडेट कॅम्प च्या माध्यमातून आधार कार्ड अपडेट करण्यात आले यावेळी ग्रामविकास अधिकारी डि.के.साबळे मॅडम, सरपंच भाऊराव इंगळे,माजी मुख्याध्यापक बजरंग गिलडा सर,मुख्याध्यापक भारत सवणे सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायकराव इंगळे,पत्रकार तथा समाजसेवक कृष्णाजी कांबळे,नागनाथजी कदम,ग्रामरोजगर …
Read More »Shabdraj
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन
हिंगोली – येथील जिल्हा कोषागार कार्यालयासमोरील तालुका क्रीडा संकुलामध्ये उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी बैडमिंटन खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, प्र.जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, …
Read More »गंगाखेडात महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रमांनी साजरा
गंगाखेड / प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याच्या ६७व्या वर्धापन दिनानिमित्त गंगाखेड शहरात विविध शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहणाचे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. मुख्य शासकीय ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी कार्यालय, गंगाखेड येथे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र शिरतोडे, तहसीलदार उषाकिरण शृंगारे, पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक नेते …
Read More »विधान परिषदेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी!
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल …
Read More »बच्चु कडुंची घरवापसी… एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत घेतला धनुष्यबाण हाती
मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यानी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात धनु्ष्य बाण हाती घेतला आहे. विशेष म्हणजे बच्चू कडू हे एकेकाळी शिवसेनेत होते. मात्र, त्यांनी वेगळी वाट निवडत प्रहार सामाजिक संघटनेतून राजकीय-सामाजिक कार्य सुरू ठेवले होते. आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश करत …
Read More »उष्णतेचा पारा प्रचंड वाढला,अकोल्यात कहर,परभणीत उष्माघाताने एकाचा मृत्यू
राज्यभर उष्णतेचा पारा प्रचंड वाढला असून नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडताना दिसत आहेत. अकोल्यात काल या मोसमातील सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत तापमान 46 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शहरात ऐन दुपारी अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र …
Read More »स्त्री-पुरुष समानतेची शिकवण देणारा अनुभव मंडप-आशिष साडेगावकर.
सेलू (प्रतिनिधी ) समाजसेवा व स्वकष्टाने जीवन जगणे हीच खरी ईश्वर भक्ती आहे. कोणी जन्माने मोठा नाही तर तो कर्माने मोठा असतो. सामाजिक समतेचे वचन कोणालाही तू कोण ? आहे असे विचारू नका. प्रत्येकाला आपलं माना अनुभव मंडप जगातील पहिली संसद निर्माण करून समता , स्त्री पुरुष समानता, ही बाराव्या शतकात सांगणारे वीरशैव लिंगायत संप्रदायाचे प्रवर्तक, समता, बंधुता, श्रमाचे महत्त्व …
Read More »सेलूत सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम संपन्न
सेलू ( प्रतिनिधी ) क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व प्रज्ञासूर्य डॉ .बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव निमित्त स्व .अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था ,सेलू यांच्या वतीने दि २५/४/२६ शनिवार रोजी ” सन्मान कर्तृत्वाचा ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी सौ .मिनाताई रामप्रसाद बोर्डीकर यांना विशेष सन्मानित करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवनाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात …
Read More »“शाम ए सरगम” संगीत पारिवाराचा वर्धापनदिन साजरा
सेलु,दि 26 ः सेलू येथील प्रख्यात “शाम ए सरगम” संगीत परिवाराने दि. 24 एप्रिल 2026 शुक्रवार रोजी त्यांचा वर्धापनदिन श्री वेदव्यासांच्या तपश्चर्येने पावन पुण्यभूमीत श्री क्षेत्र बासर येथे ज्ञान बुद्धी विद्या,संगीत, कलेची आराध्य देवता श्री ज्ञानसरस्वती देवी मातेच्या चरणी भक्ती गीताने संगीत सेवा समर्पित करुन यशस्वीरीत्या भक्तीमय वातावरणात संपन्न केला! याप्रसंगी सहभागी कलाकार संचालक श्री शामसुंदर आढे यांनी, श्री गणेश …
Read More »सेलूत शनिवारी ‘सन्मान कर्तृत्वाचा’ सोहळा
सेलू ( प्रतिनिधी ) येथील स्व. अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शनिवारी श्री साई नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता ‘सन्मान कर्तृत्वाचा’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास राजयोगिनी ब्रह्मकुमारी करूणा दीदी (सेवा केंद्र, भोसरी, पुणे) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर अध्यक्षस्थानी ह.भ.प. नामदेव महाराज ढवळे राहणार आहेत. …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com