राज्यभर उष्णतेचा पारा प्रचंड वाढला असून नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडताना दिसत आहेत. अकोल्यात काल या मोसमातील सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत तापमान 46 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शहरात ऐन दुपारी अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र …
Read More »मराठवाडा
स्त्री-पुरुष समानतेची शिकवण देणारा अनुभव मंडप-आशिष साडेगावकर.
सेलू (प्रतिनिधी ) समाजसेवा व स्वकष्टाने जीवन जगणे हीच खरी ईश्वर भक्ती आहे. कोणी जन्माने मोठा नाही तर तो कर्माने मोठा असतो. सामाजिक समतेचे वचन कोणालाही तू कोण ? आहे असे विचारू नका. प्रत्येकाला आपलं माना अनुभव मंडप जगातील पहिली संसद निर्माण करून समता , स्त्री पुरुष समानता, ही बाराव्या शतकात सांगणारे वीरशैव लिंगायत संप्रदायाचे प्रवर्तक, समता, बंधुता, श्रमाचे महत्त्व …
Read More »सेलूत सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम संपन्न
सेलू ( प्रतिनिधी ) क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व प्रज्ञासूर्य डॉ .बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव निमित्त स्व .अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था ,सेलू यांच्या वतीने दि २५/४/२६ शनिवार रोजी ” सन्मान कर्तृत्वाचा ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी सौ .मिनाताई रामप्रसाद बोर्डीकर यांना विशेष सन्मानित करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवनाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात …
Read More »“शाम ए सरगम” संगीत पारिवाराचा वर्धापनदिन साजरा
सेलु,दि 26 ः सेलू येथील प्रख्यात “शाम ए सरगम” संगीत परिवाराने दि. 24 एप्रिल 2026 शुक्रवार रोजी त्यांचा वर्धापनदिन श्री वेदव्यासांच्या तपश्चर्येने पावन पुण्यभूमीत श्री क्षेत्र बासर येथे ज्ञान बुद्धी विद्या,संगीत, कलेची आराध्य देवता श्री ज्ञानसरस्वती देवी मातेच्या चरणी भक्ती गीताने संगीत सेवा समर्पित करुन यशस्वीरीत्या भक्तीमय वातावरणात संपन्न केला! याप्रसंगी सहभागी कलाकार संचालक श्री शामसुंदर आढे यांनी, श्री गणेश …
Read More »सेलूत शनिवारी ‘सन्मान कर्तृत्वाचा’ सोहळा
सेलू ( प्रतिनिधी ) येथील स्व. अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शनिवारी श्री साई नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता ‘सन्मान कर्तृत्वाचा’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास राजयोगिनी ब्रह्मकुमारी करूणा दीदी (सेवा केंद्र, भोसरी, पुणे) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर अध्यक्षस्थानी ह.भ.प. नामदेव महाराज ढवळे राहणार आहेत. …
Read More »खोटी कागदपत्रे व बनावट सही व शिक्के मारून मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न
सेलू दि २३ ( प्रतिनिधी ) बनावट कागदपत्र तयार करून त्यावर बनावट सही व शिक्के मारून आरोपी कडून मूळ मालकाची मालमत्ता हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला असून आरोपीच्या विरोधात सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ मालक नारायण चिक्याळ रा.विद्यानगर यांच्या नांवे असलेल्या शहरातील ७/२०२३ या मालमत्तेचे शिवप्रसाद आसाराम सानप रा .जिंतूर याने …
Read More »सेलूत नृसिंह जन्मोस्तवाचे आयोजन, विविध धार्मिक कार्यक्रम
सेलू ( प्रतिनिधी ) येथील पांडे गल्ली मधील अत्यंत पुरातन असलेल्या नृसिंह मंदिर मध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील नरसिंह जन्मोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे भगवान विष्णूच्या मुख्य दहा अवतारातील चौथा अवतार म्हणजे नरसिंह अवतार आहे . आपला भक्त प्रल्हाद संकटात सापडला असता त्याने धावा करताच समोर असलेल्या खांबातून प्रगट झालेला हा अत्यंत विक्राळ अवतार आहे .धड नराचे …
Read More »उमरा येथे सुशिक्षित तरुणांचा पशुपालन व्यवसायाकडे वाढता कल
पाथरी प्रतिनिधी दिनांक 19/4/2026 रविवारी रोजी अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर उमरा येथे रतन बालासाहेब कोल्हे यांच्या शेळीपालन व्यवसायाच्या शेडचे भूमिपूजन डॉ के एन जाधव यांच्या हस्ते संपन्न झाल यावेळी तुकाराम महाडिक, महेश कौसडीकर, सुरेशराव नखाते, पप्पू केंद्रे शेतकरी पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील काही दिवसात बाजारपेठेतील वाढलेली मागणी लक्षात घेता दुग्ध व्यवसाय बरोबरच कुक्कुटपालन शेळीपालन याकडे सुशिक्षित बेरोजगार तरुण पारंपारिक …
Read More »अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल पाऊल
परभणी, दि.२१ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत ‘अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप’ हे मोबाईल अॅप सुरू केले आहे. या अॅपमुळे लाभार्थ्यांना योजनांची संपूर्ण प्रक्रिया आता थेट मोबाईलवरून करता येणार आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून महामंडळाची कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला आहे. महामंडळाच्या योजनांसाठी www.udyog.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ …
Read More »गंगाखेडमध्ये परशुराम जयंती व बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
गंगाखेड | प्रतिनिधी : गंगाखेड शहरात श्री भगवान परशुराम जयंती तसेच महात्मा बसवेश्वर जयंती हे दोन्ही उत्सव मोठ्या भक्तिभावात, सामाजिक जाणीवेतून व उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, जयघोष, भजन-कीर्तन आणि विविध सामाजिक उपक्रमांमुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. परशुराम जयंती – भव्य शोभायात्रा व धार्मिक सोहळा श्री भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा २०२६ निमित्त काल सायंकाळी ५ वाजता …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com