23/06/26
Breaking News

मराठवाडा

गुणापेक्षा गुणवत्तेला महत्त्व द्यावे- महेश पाटील

गंगाखेड (प्रतिनिधी) — आपल्या पाल्याचे करिअर घडवताना केवळ मार्कशीटकडे लक्ष न देता विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. गुणवत्तेवर भर दिल्यास यशाचा मार्ग अधिक सुलभ होतो, असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ  महेश पाटील यांनी केले. परशुराम सेवा समिती व सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने गंगाखेड येथील भगवान परशुराम चौकातील गीता मंडळ सभागृहात तालुक्यातील इयत्ता दहावी, बारावी तसेच विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थी व …

Read More »

आडगाव जिल्हा परिषद शाळेत उत्साहात प्रवेशोत्सव

हिंगोली(प्रतिनिधी) स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. याप्रसंगी शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या नवोदित विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नव्याने प्रवेश घेणाऱ्या चिमुरड्या विद्यार्थ्यांना हार आणि पुष्पगुच्छ देऊन शाळेत स्वागत …

Read More »

क्रीडा संस्कृती म्हणजे आरोग्य आणि एकीचा पाया – आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

गंगाखेड (प्रतिनिधी) : शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी क्रीडा संस्कृती ही तणावमुक्ती, आरोग्य आणि सामाजिक एकीचा मजबूत पाया आहे, असे प्रतिपादन डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केले. शहरातील क्रीडा संकुलाच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते. दररोज किमान ३० मिनिटे खेळ केल्यास लठ्ठपणा, मधुमेह व रक्तदाबासारखे आजार दूर राहतात. कबड्डी, खो-खो, कुस्ती यांसारखे पारंपरिक खेळ तरुणांना नशा व मोबाईलच्या आहारी जाण्यापासून दूर ठेवून …

Read More »

महायुतीचा विजय होणार,आ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला विश्वास

परभणी,दि 15 परभणी-हिंगोली विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  गंगाखेड येथे महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी सोमवारी दि.15 रोजी  आमदार रत्नाकर गुट्टे  यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.आमदार रत्नाकर गुट्टे  यांनी महायुतीच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त करत भरघोस पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. यावेळी सईद खान व आमदार गुट्टे यांच्यात आगामी निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. आमदार रत्नाकर गुट्टे  यांनी महायुतीच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त करत …

Read More »

कानडखेड शिवारातील विहिरीत ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

पुर्णा, ता. १४ (प्रतिनिधी): तालुक्यातील कानडखेड शिवारातील एका विहिरीत अंदाजे ३० ते ३५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी (ता. १३) सकाळी ही घटना उघडकीस आली असून, पुर्णा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णा शहरातील महात्मा गांधी रोड येथील व्यापारी प्रेमचंद नेमीचंद खिंवसरा हे शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कानडखेड शिवारातील …

Read More »

श्रीमद् भागवत जीवन समृद्ध करणारा ग्रंथ – पद्मनाभ महाराज व्यास

सेलू,ता 14 माणसे ज्याचे ध्यान करतात त्याचे गुण माणसात येतात. त्यामुळे जीवन उद्धारक गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करावे. शुद्ध क्रीया, कृती, शब्द, विचार, ध्वनीने मंगलाचरण घडते. संकल्प शक्तीशाली असेल तरच तो सिध्दीस जातो. आपल्या ह्रदयातील ईश्वराचा साक्षात्कार करून देणे हे भागवताचे प्रयोजन आहे. श्रीमद् भागवत जीवन समृद्ध करणारा ग्रंथ आहे. असे प्रतिपादन वे.शा.सं.ह.भ.प.पद्मनाभ महाराज व्यास ( धाराशिव) यांनी केले. कुलकर्णी …

Read More »

सईद खान यांच्या विजयासाठी  महायुती एकवटली,आजी- माजी लोकप्रतिनिधींचा भक्कम पाठींबा

परभणी,ता 14 परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक रंगतदार असून तिरंगी लढतीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या विजयासाठी संपूर्ण महायुती एकवटली असल्याचे चित्र सध्यातरी निर्माण झाली आहे. परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना अल्पसंख्या विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांना उमेदवारी देण्यात आली.महायुतीचे पारडे भक्कम झाल्याचे चित्र आहे. महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या विजयासाठी पालकमंत्री …

Read More »

श्रावंती चव्हाण यांना पीएच.डी.पदवी प्रदान

गंगाखेड /प्रतिनिधी येथील श्री संत जनाबाई महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कला शाखेतील गुणवंत विद्यार्थिनी कु.श्रावंती श्रीराम चव्हाण यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड यांनी नुकतीच पीएच.डी.पदवी प्रदान केली आहे.श्रावंती चव्हाण यांनी तत्त्वज्ञान विषयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मानवतावादी तत्त्वज्ञान एक चिकित्सक अभ्यास या विषयावर संशोधन करून विद्यापीठाकडे शोधप्रबंध सादर केला होता.विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा प्लेग्रिझम अहवाल …

Read More »

महायुतीचे उमेदवार सईद खान यांचा विजय निश्चीत,आ.राजु नवघरे यांच्या उपस्थित राष्ट्रवादीने केला विजयाचा निर्धार

हिंगोली, दि. 13 : परभणी–हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना उमेदवार सईद खान यांच्या पाठीशी हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी असून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार वसमत येथे झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस शिवसेना संपर्कप्रमुख …

Read More »

आता गुटखा माफियांवर थेट मकोका,तुकाराम मुंडेचा धाडसी निर्णय

मुंबई: राज्यातील गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध छुप्या साम्राज्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे. राज्यातील गुटखा माफियांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी आता थेट ‘मकोका’ (MCOCA – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश एफडीए (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. या ऐतिहासिक निर्णयामुळे गुटखा …

Read More »