राज्यभरात आज केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) पार पडत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना महिला परीक्षार्थींना थांबवण्यात आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सुरक्षेच्या नावाखाली महिलांना गळ्यातील मंगळसूत्र तसेच कान-नाकातील दागिने काढूनच परीक्षा केंद्रात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. या सूचनांमुळे अनेक महिलांची तारांबळ उडाली असून, परीक्षा केंद्रावर नेमकं काय घडलं याची जोरदार चर्चा …
Read More »महाराष्ट्र
अजित पवारांच्या विमानात आत्मघाती बॉम्बर,अमोल मिटकरींचं खळबळजनक वक्तव्य
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठार मारण्यासाठी त्यांच्या विमानात सुसाईड बॉम्बर अर्थात आत्मघातकी हल्लेखोराचा वापर करण्यात आल्याचा संशय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी व्यक्त केला आहे. अमोल मिटकरी सातत्याने अजित पवारांच्या मृत्यूवर संशय घेत आहेत. पण यावेळी त्यांनी थेट आत्मघातकी हल्लेखोराचा उल्लेख केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. अजित पवार यांचा गत 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या …
Read More »भागूबाई कुलथे यांच्या दातृत्वाचा सुवर्णकार समाजाकडून सन्मान
सेलू ( नारायण पाटील ) सध्याच्या काळात माणसाची सगळी धावपळ, धडपड तसेच साम ,दाम ,दंड व भेद नीती फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थासाठी व स्वतःचे सुख ,आनंद, समाधान व तृप्तता ह्यासाठीच असते .परंतु सोनार समाजाच्या एक दानशूर महिला श्रीमती भागूबाई सखारामजी कुलथे ( मानोलीकर) यांनी सामाजिक बांधिलकी जपत पतीच्या मृत्यू नंतर त्याच्या स्मरणार्थ त्यांच्या नांवे असलेली अडीच एकर जमीन व …
Read More »दहावी-बारावी परीक्षेआधी प्रशासन ॲक्शन मोडवर, ‘ती’ चूक महागात पडणार, थेट कारवाईचे आदेश
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. बारावीच्या परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च, तर दहावीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार आहेत. परीक्षांदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांच्या परिसरात आणि त्यासभोवतालच्या 100 मीटर अंतरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी लागू करण्यात आली …
Read More »सीआयडीकडून अजितदादांच्या खासगी सचिवांची चौकशी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) तपासाला गती दिली आहे. या तपासात महत्त्वाचा भाग म्हणून त्यांच्या खासगी सचिवांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. बारामती दौऱ्याचे नियोजन नेमके कोणी केले, प्रवासाचा आराखडा कसा तयार झाला आणि आदल्या दिवशी कोणत्या चर्चा झाल्या, याबाबत सीआयडी अधिकारी तपशील गोळा करत आहेत. या चौकशीतून अपघाताशी संबंधित अनेक धागे मिळण्याची …
Read More »अजितदादांची इच्छा पूर्ण करणार? रोहित पवारांचे वक्तव्य चर्चेत:म्हणाले – पवार कुटुंब एकत्र येण्याची वेळ
बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी पवार कुटुंबाच्या एकजुटीबाबत आणि सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेबाबत महत्त्वपूर्ण विधान केले. सगळ्या पवार कुटुंबाने एकत्र यावे, ही अजितदादांची मनापासूनची इच्छा होती. अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; मात्र एक परिवार म्हणून मला सुनेत्रा काकींमध्ये अजितदादांचेच प्रतिबिंब दिसते, असे ते म्हणाले. पुढे त्यांनी स्पष्ट केले की, सुनेत्रा पवार यांना …
Read More »पाथरीत मतदान कर्मचारी बुधकडे रवाना
पाथरी प्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संगीता चव्हाण यांच्या हस्ते केंद्राध्यक्ष,इतर मतदान अधिकारी, वाहक यांचा सत्कार करून हिरवा झेंडा दाखऊन बूथ मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले.प्रत्येक मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्थानिक पातळीवर करण्यात आलेली आहे.पोलिस निरीक्षक श्री लक्ष्मण केंद्रे यांनी उत्तम नियोजन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक तो पोलिस …
Read More »शनिवारी 12 जिल्हा परिषदांसाठी मतदान….
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. 7) मतदान होत असून जिल्हा परिषदेच्या 731; तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात असून सर्व मिळून एकूण 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 इतकी मतदार संख्या आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी पुरेशा पोलिस …
Read More »लाडक्या बहिणीसांठी खुशखबर..केवायसी पोर्टल सुरु…31 तारखेपर्यंत…
परभणी,दि 06 ः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ईकेवायसी चुकलेल्या महिलांसाठी खुशखबर मिळाली आहे. सरकारने अध्यादेश काढत केवायसी पोर्टल पुन्हा सुरू केले असून 31 मार्चपर्यंत ऑनलाईन केवायसी करण्याची सुविधा मिळाली आहे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक किंवा नजरचुकीने माहिती भरण्यात चूक केली होती, त्यांना आता आपल्या …
Read More »पाथरीत निवडणूक नियुक्त कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न
पाथरी प्रतिनिधी परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकी साठी नियुक्त केलेल्या केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी यांचे द्वितीय प्रशिक्षण आय टी आय कॉलेज विटा रोड पाथरी येथे शनिवार दिनांक 4 फेब्रुवारी 26 रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती संगीता चव्हाण व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शंकर एन हांदेशवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. निवडणूक निर्णय अधिकारी …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com