04/02/26
Breaking News

महाराष्ट्र

सेलूत सेवा पंधरवडा निमित्त ७५ गोमांतांचे केले पुजन

सेलू,दि 18 (प्रतिनिधी) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस व सेवा पंधरवाडा निमित्य बुधवार ता.१७ सप्टेंबर रोजी श्री संत गोविंद बाबा दादुपंती मठ गोशाळेत ७५ गोमातांचे पूजन करून गोग्रास कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी सेलू भाजपाचे आजी-माजी पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, नगरसेवक, महिला पदाधिकारी तसेच गोशाळा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार …

Read More »

दिव्यांगा बांधवाच्या मागण्या सोडवा,सेलूत पालीका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सेलू,दि 18 (प्रतिनिधी) ः दिव्यांगा कडून त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन  मुख्याधिकारी तुकाराम कदम यांना सादर करण्यात आले आहे. दिव्यांगांना व्यवसायसाठी नगर परिषद अंतर्गत २०० चो फूट ची जागा उपलब्ध करून देण्यात यावी ५% निधीचे वाटप दिव्यांगाना ३ डिसेंम्बर रोजी करण्यात यावे . बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेली दिव्यांग भवन ची मागणी त्वरित पूर्ण करावी व यासाठी नगर परिषदेकडून कायमस्वरूपी जागा उपलब्ध …

Read More »

मराठवाडा मुक्ती संग्राम हा मानवमुक्तीचा लढा – प्रा. हनुमान व्हरगुळे

-सेलूतील एक दिवस,एक पुस्तक अभिनव उपक्रम -अभिनव उपक्रमाचे पुष्प ३२ वे सेलू / प्रतिनिधी – “मराठवाडा मुक्ती संग्राम हा केवळ राजकीय स्वातंत्र्याचा नव्हता,तर तो खऱ्या अर्थाने मानवमुक्तीचा लढा होता. निजामशाहीच्या अन्यायी सत्तेविरुद्ध मराठवाड्यातील जनतेने प्राणपणाने संघर्ष केला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य सैनिकांनी रझाकारांच्या दहशतीला तोंड दिले आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी हा लढा यशस्वीरीत्या पूर्ण झाला,” असे प्रतिपादन …

Read More »

आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवडा उपक्रमाचे उद्घाटन

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” राबवले जाणार सोनपेठ / प्रतिनिधी – महसूल प्रशासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सेवा पंधरवडा या उपक्रमाचे उद्घाटन आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. मराठवाडा मुक्ती संग्रामदिन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत वृक्षारोपण करत या उपक्रमाचे उद्घाटन आमदार राजेश विटेकर यांनी केले.   यावेळी तहसीलदार सुनील कावरखे, …

Read More »

मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त सेलूत माजी सैनिकांचा सत्कार संपन्न

स्वातंत्र्य सेनानी भागीरथजी गुलाबचंदजी गेना यांच्या सन्मान माजी सैनिकांचा सत्कार सेलू / प्रतिनिधी – डाॅ. अशोकराव जोगदंड चॅरिटेबल ट्रस्ट , कुलस्वामिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून या मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी भागीरथजी गुलाबचंदजी गेना यांच्या शतकोत्तर जन्मोत्सवानिमित्त त्यांचा यथोचित सन्मान तसेच शहरातील माजी सैनिकांचा सत्कार कार्यक्रम साईबाबा मंदिर सभागृहात …

Read More »

शतकपूर्ती केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दिला मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासाला उजाळा

नारायण पाटील सेलू,दि (16) मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणजे आजही अंगावर काटा आणणारा हा स्वातंत्र्य संग्राम होता.इंग्रजांपेक्षाही जुलमी राजवट निजामाची या मराठवाड्यात होती.अनेक जणांना या आंदोलनात हौतात्म्य आले.अनेकांनी आपल्या घराची होळी करून जुलमी निजमविरुद्ध सशस्त्र उठाव केला.परंतु या स्वातंत्र्यसैनिकांमध्ये आज बहुतेकजण आता हयात नाहीत परंतु सेलू मध्ये या मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेतलेले आणि आपल्या वयाची 100 वी गाठलेले बहुतेक परिसरात …

Read More »

भाजपा परभणी महानगरतर्फे ‘सेवा पंधरवडा २०२५’ चे आयोजन

परभणी,दि 15  (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभरासह परभणी महानगर जिल्ह्यात ‘सेवा पंधरवडा २०२५’ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम १७ सप्टेंबर (मोदीजींचा वाढदिवस) पासून सुरू होऊन २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) पर्यंत विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पार पडणार आहे. या उपक्रमाच्या तयारीसाठी मंडळनिहाय कार्यशाळा घेण्यात आल्या असून, कार्यक्रमांचे नियोजन प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी …

Read More »

माखणी मंडळात ढगफुटी

गंगाखेड तालुक्यात माखणी महसूल मंडळातील डोंगरगाव, डोंगर जवळा, कोदरी, बडवणी सिरसम व इतर गावांमध्ये आज पहाटे 4 ते 7 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी / ढगफुटी सदृश्य पावसामुळे महापूर आला. घराचे व पिकांचे नुकसान झाले आहे. सदर गावांना उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना दिलासा दिला. यावेळी तहसीलदार, गंगाखेड, तालुका कृषी अधिकारी व त्यांचे अधिनिस्त अधिकारी,कर्मचारी व …

Read More »

राम भक्त फडणवीसांनी कर्जमाफीचे वचन निभवावे – बच्चु कडु

सोनपेठ दि.१५(प्रतिनिधी) राम भक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकी पुर्वी दिलेले कर्ज माफीचे अश्वासन पुर्ण करुन खरे रामभक्त असल्याचे दाखवावे असे आवाहन शेतकरी नेते  बच्चु कडु यांनी नरवाडी येथील हक्क सभेत बोलताना केले . शेतकरी नेते बच्चु कडु यांनी परभणी जिल्हात शेतकरी शेतमजूर मेंढपाळ व इतर घटकांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी हक्क यात्रेचे आयोजन केले होते.या हक्क यात्रेचा समारोप सोनपेठ …

Read More »

कोल्हावाडीचा हिरवाईचा संकल्प : लोकसहभागातून ३ लाखांचा निधी

पाथरी,दि 15 (प्रतिनिधी)ः सरकारचा कार्यक्रम आपला, पण अंमलबजावणी गावकऱ्यांच्या एकजुटीतून कशी साधता येते याचं उत्तम उदाहरण मानवत तालुक्यातील कोल्हावाडी गावाने घालून दिलं आहे. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आणि गावकऱ्यांच्या सहभागातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात एका आगळ्यावेगळ्या प्रयोगाने करण्यात आली. गावकऱ्यांनी जवळपास ३ लाख रुपयांची लोकवर्गणी जमा करून गावच्या वेशीवर व रस्त्यालगत २५० नारळ व बॉटल पाम झाडांची लागवड केली आहे. झाडांच्या …

Read More »