04/02/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

पंकज क्षीरसागर यांना शासनाचा राज्यस्तरीय ‘पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दुरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार’

परभणी,दि 27 ः जिल्ह्यातील प्रसारमाध्यम क्षेत्रात सातत्याने दर्जेदार आणि सामाजिक भान असलेले पत्रकारितेचे योगदान देणारे एबीपी माझा वृत्तवाहिनीचे परभणी जिल्हा प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांना महाराष्ट्र शासनाचा ‘पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दुरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीची ही राज्यस्तरीय पातळीवरील दखल ठरली आहे. ५१ हजार रुपये रोख आणि राज्य शासनाचे प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पंकज …

Read More »

ध्येय निश्चित करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करा-तहसीलदार डॉ. शिवाजी मगर

सेलू (नारायण पाटील ) जीवनात अशक्य असे काहीच नाही.समाजात जीवन जगत असतांना फक्त आपण स्वतः स्वयंपूर्ण असणे गरजेचे आहे.आणि स्वयंपूर्ण होण्यासाठी ध्येय निश्चित करून ते यश मिळवण्यासाठी अथक परिश्रम करा असे मत तहसीलदार डॉ शिवाजी मगर यांनी केले. येथील श्री के.बा.विद्यालयात सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्यावतीने आयोजित “हात मदतीचा “या कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलतांना तहसीलदार मगर म्हणाले की,छत्रपती …

Read More »

टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन

परभणी – परभणी जिल्हा टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएनच्या वतीने दि. 28 जून 2025 रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. परभणी जिल्हा टॅक्स प्रॅक्शिनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित चर्चासत्राचे उदघाटन पालकमंत्री ना.मेघनादीदी बोर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून जीएसटी विभागाचे सहाय्यक आयुक्त धनजंय देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. तसेच या दोन दिवसीय चर्चासत्राला मार्गदर्शन करण्यासाठी विशेष मार्गदर्शक म्हणून शनिवार दिनांक …

Read More »

एच.ए.आर.सी संस्थेकडून गंगाखेडात 40 अनाथ,एकल पालक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीटचे वाटप

परभणी,दि 26 ः गंगाखेड तालुक्यातील शिवाजी नगर तांडा, पिंपळदारी, मरडसगाव, कौडगाव, झोला, महातपुरी, सुनेगाव, सुप्पा, दत्तवाडी, दुसलगाव, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गंगाखेड, या जिल्हा परिषद शाळेतील अनाथ व एकल पाल्याची पालकत्व स्वीकारून होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्था परभणी तर्फे दि 26 जून रोजी 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीटचे वाटप करण्यात आले. समाजातील वडिलांचे छत्र हरवलेल्या एकल पालक व …

Read More »

सामाजिक न्याय दिनानिमित्त शेकहॅन्डकडून निराधार भगिनीस शेळी व दोन पिल्लाची मदत

परभणी,दि 26 ः शेक हॅन्ड मार्फत प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीनिमित्त तथा पुण्यतिथीनिमित्त एका निराधार भगिनीस मदतीचा हात दिला जातो. 26 जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी केली जाते. या जयंतीचे औचित्य साधून शेक हॅन्ड मार्फत भास्कर वाघ यांच्याकडून त्यांच्या घराच्या वास्तुशांतीचा खर्च टाळून विशाखा महादेव समिंदर सोवळे राहणार चाटे पिंपळगाव ता.पाथरी या ताईंना शेळी व …

Read More »

राज्य चाईल्ड व मिनी तलवारबाजी क्रीडा स्पर्धेसाठी परभणीचा संघ रवाना

सेलू (प्रतिनिधी ) छ. संभाजीनगर येथील राज्य चाईल्ड व मिनी तलवारबाजी क्रीडा स्पर्धा साठी परभणी संघ रवाना झाले असून या संघात येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था ,प्रशिक्षण केंद्रातील ७ खेळाडूंचा समावेश आहे . महाराष्ट्र तलवारबाजी संघटना व छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दहा (चाइल्ड)वर्षे खालील व बारा वर्ष (मिनी)स्पर्धेचे आयोजन दि. 26 ते 29 जून दरम्यान करण्यात आले …

Read More »

उमरा ते पंढरपूर दिंडीचे विठ्ठलनामाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान

श्री सद्गुरू नारायण बाबा पाया दिंडी सोहळा अठरा वर्षाची परंपरा पाथरी प्रतिनिधी / रमेश बिजुले – पाथरी तालुक्यातील उमरा येथील हनुमान मंदिरापासून पंढरपूरकडे पायी दिंडीचे बुधवार 25 रोजी विठ्ठलनामाच्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल एकपाठोपाठ सुंदर अशा चालीवर कीर्तन भजन करीत वारकऱ्यांनी फराळीचे आस्वाद घेतला जयघोषात प्रस्थान झाले. ह.भ.प. तुकाराम महाराज शिंदे कांसुरकर ह.भ.प.एकनाथ महाराज शिंदे …

Read More »

भाजपा परभणी महानगरकडून ‘संविधान हत्या दिन’ जिल्हास्तरीय कार्यक्रम

परभणी: आणीबाणी ही केवळ लोकशाहीची हत्याचं नव्हती, तर संविधानाच्या मूळ संकल्पनेवर घातलेला घाला होता. हुकूमशाहीचा वरवंटा किती भयानक असतो याची जाणीव भावी पिढ्यांना व्हावी यासाठी हा काळा दिवस लक्षात ठेवायला हवा अशी अपेक्षा आज परभणी येथे आयोजित ‘संविधान हत्या दिवसा’ निमित्त आयोजित कार्यक्रमात श्री.रामरावजी केंद्रे यांनी बोलताना व्यक्त केली. भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मनोगत …

Read More »

चार धाम यात्रा करून आलेल्या भाविकांचे परभणीत स्वागत

परभणी,दि 25 ः हिंदू धर्मात खूप महत्त्वाची मानली जाणारी चारधाम यात्रा परभणीतील काही भाविकांनी नुकतीच पूर्ण केली आहे. यात्रा पूर्ण करून सोमवारी (दि.23) दुपारी परतल्यानंतर परभणी रेल्वे स्थानकावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. परभणी येथून दिनांक 8 जूनला सर्व भाविक रेल्वेने दिल्लीकडे रवाना झाले होते. दिल्लीहून खाजगी आराम बसने ते सर्वजण हरिद्वारला पोहोचले. त्यानंतर त्यांची चार धाम यात्रा सुरू झाली. …

Read More »

जीर्ण झालेल्या महावितरणच्या तारांचा नागरिकांच्या जीवितास धोका,केबल टाकण्याची मागणी

सेलू ( नारायण पाटील ) शहरात बऱ्याच भागात महावितरणच्या विजेच्या तारा जीर्ण झाल्या असून लोम्बकळलेल्या आहेत .त्यामुळे अशा तारा स्पार्किंग तुटतात व त्याचा धोका नागरिकांच्या जीवितास होऊ शकतो . येथील महेश नगर भागात लक्ष्मीनारायण रुग्णालय असून बाजूलाच मेडिकल व केशवराज बाबासाहेब संस्थानचे मंगल कार्यालय देखील आहे .त्यामुळे या भागात दिवसभर रुग्णांची तसेच त्यांच्या नातेवाईकांची व बाजूलाच असलेल्या केशवराज नगर मधील …

Read More »

एलसीडी टिव्हीत साप.! रणजीत कारेगावकरांनी केले रेस्क्यू

परभणी,दि 25 ः शहरातील  गव्हाणे चौक नजिकच्या निरस हॉस्पिटल समोरील धनुबाई प्लॉट येथील मारोती दुबाकर याचे घरी एलसीडी टिव्हीमध्ये साप आढळला. सर्पमित्र रणजीत कारेगांवकर यांनी त्याला पकडून परिवाराला भयमुक्त केले. 25 जुलै रोजी दुपारी एकच्या दरम्यान घरातील महीलांना सिरियल बघताना टीव्हीच्या पडद्यावर साप खाली वर जाताना दिसला. सुरूवातीला तो सिरियलमध्येच आहे असे वाटले पण एक दोन चॅनल बदलले तर तो …

Read More »

शक्तिपीठ महामार्ग भूसंपादनाला मान्यता

लोकसभा निवडणुकीत सांगली कोल्हापूर पट्ट्यात फटका बसल्यानंतर स्थगिती दिलेल्या ‘शक्तिपीठ’ महामार्गाच्या भूसंपादनाचे काम पुन्हा एकदा सुरू होणार आहे. सांगली कोल्हापूरमधील शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता सरकारने भूसंपादनासाठी २० हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता दिली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक संपन्न झाली. या बैठकीत ८ मोठे निर्णय घेण्यात आले …

Read More »

परभणीमध्ये मोदी सरकारच्या ११ वर्षांचा यशस्वी प्रवास “प्रोफेशनल मीट” द्वारे उत्साहात संपन्न

परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाचा ११ वर्षांचा यशस्वी प्रवास साजरा करण्यासाठी भाजपा परभणी महानगर कडून परभणी मध्ये एक  प्रोफेशनल मीट उत्साहात पार पडली. कार्यक्रमास भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य  चैतन्यबापू देशमुख, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी उपस्थित राहून देशातील सामाजिक व आर्थिक बदलांवर प्रकाश टाकला. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, “मागील ११ वर्षांत गरीब कल्याण, आदिवासी …

Read More »

२५ जुन भारताच्या इतिहासातील काळा दिवस – शिवाजी भरोसे

परभणी,दि 24 ः आणिबाणी काळात तुरुंगवास भोगणाऱ्या तसेच लोकशाही प्रधान देशाच्या इतिहासात आणीबाणीचा इतिहास काळ्या अक्षरातच लिहिला जाईल, भाजपा परभणी महानगरच्या वतीने २५ जुन काळा दिवस म्हणुन व आणिबाणीत शिक्षा भोगलेल्या स्वातंत्र्य सैनानींचा सत्कार करणार असल्याची माहिती भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी दिली. यावेळी बोलताना श्री.भरोसे म्हणाले,  भारतीय लोकशाहीच्या इतिहासात दि. २५ जून, १९७५ हा काळा दिवस म्हणून लिहिला …

Read More »

वनामकृवित प्रकल्पग्रस्तांची भरती करा,अन्यथा उपोषण,प्रकल्पग्रस्तांचा इशारा

परभणी,दि 24 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासन निर्णय नुसार प्रकल्पग्रस्त भरतीची जाहिरात देऊन भरती करून प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी मंगळवार दिनांक 24 जून रोजी  कुलगुरू डॉ इंद्रमणी यांची भेट घेऊन केली आहे. शासन निर्णयानुसार राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या आस्थापनावर संबंधित कृषी विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्तांमधून प्रकल्पग्रस्तांचा अनुशेष भाग करून काढण्यासाठी क आणि ड संवर्गातील पदभरतीसाठी …

Read More »