17/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीचे सदस्य म्हणून नगरसेवक अयुब पठाण यांची निवड

कळमनुरी : लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व प्रभावी करण्याच्या उद्देशाने शासनाने स्थानिक विधानसभा सदस्यांच्या अध्यक्षतेखाली “एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती” स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या समितीवर सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अयुब खान पठाण यांची नियुक्ती पत्र सार्वजनिक आरोग्य कल्याण राज्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे स्वाक्षरीने नियुक्तीपत्र काढण्यात आले हे नियुक्तीपत्र डॉ. विकास थोरात यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. नागरी …

Read More »

हिंगोलीत  प्रभाग क्रमांक १६ मध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

हिंगोली,दि 22 (प्रतिनिधी)ः गटनेते  श्रीराम  बांगर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक १६ चे  नगरसेवक  श्यामभाऊ कदम यांच्या हस्ते यशोदा नगर परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले. यामध्ये रस्ते व इतर मूलभूत सुविधांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेवक श्यामभाऊ कदम यांनी नागरिकांना दिलेला शब्द पाळत पावसाळ्यापूर्वी योशोदा नगर येथील रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांपासून …

Read More »

डी पी प्लॅन मधील आरक्षण रद्द करण्याचा मागणीसाठी शेतकरी कुटुंबाचे बेमुदत धरणे आंदोलन

सेलू,दि 22 ( प्रतिनिधी ) सेलू नगर परिषद जी परभणी सर्व्हे नंबर २० मधील प्ले ग्राउंड EP- 29 हे आरक्षण तात्काळ रद्द करावे या मागणीसाठी संबधीत शेतकरी कुटूंबाने दि ५ जून पासून संघर्ष सुरू केला असून नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे . सेलू नगर परिषद शिवारात सर्व्हे क्रमांक २० मध्ये ७ एकर २४ गुंठे जमीन राम …

Read More »

स्वच्छता व पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी कळमनुरी येथील ब्राह्मण गल्लीतील महिला आक्रमक

कळमनुरी,दि 22 शहरातील ब्राह्मण गल्ली परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा अनियमित होत असून स्वच्छतेच्या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रश्नांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील महिलांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. ब्राह्मण गल्ली परिसरात आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असून तोही अवेळी होत असल्याने महिलांना दैनंदिन कामकाज करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा …

Read More »

हिंगोलीचा वीज प्रश्न तातडीने मार्गी लावा; शिवाजी मुटकुळे यांच्या महावितरणला सूचना

हिंगोली,दि 22 (प्रतिनिधी) शहर व ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा आणि सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना येणारी अव्वाच्या सव्वा वीजबिले या गंभीर समस्यांवर भाजपा युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकुळे यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांसह महावितरणच्या मुख्य कार्यालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि हिंगोलीचा वीज प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीला महावितरणचे हिंगोली येथील कार्यकारी …

Read More »