17/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

निरोगी व संतुलित जीवनासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग – सत्येंद्र चौधरी

सेलू ( प्रतिनिधी ) शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन (२१जून ) उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात ही भारतमाता प्रतिमा पूजनाने झाली.शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी,अर्थ समितीचे अध्यक्ष सत्येंद्र चौधरी, अनिल कौसडीकर, विनोद मंडलिक यांची उपस्थिती होती. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, एकाग्रता वाढते, तणाव कमी होण्यास मदत होते तसेच निरोगी शरीर व …

Read More »

 हिंगोलीत सईद खान यांच्या विजयाचा जल्लोष; गांधी चौकात फटाक्यांची आतषबाजी!

हिंगोली,दि 22 ः परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार सईद खान यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या दणदणीत विजयाची घोषणा होताच हिंगोली जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे उधाण आले. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हिंगोली शहरातील ऐतिहासिक आणि मुख्य केंद्रबिंदू असलेल्या गांधी चौक येथे महायुतीच्या वतीने भव्य जल्लोष करण्यात आला. शिवाजी मुटकुळे (अध्यक्ष, भाजप जिल्हा युवा …

Read More »

सीए अनूप शुक्ला यांची महाराष्ट्र चेंबरच्या परभणी जिल्हा गव्हर्निंग कौन्सिलवर बिनविरोध निवड

गंगाखेड / प्रतिनिधी – परभणी येथील रहिवासी सीए अनूप शुक्ला यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चर, मुंबईच्या परभणी जिल्हा गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत त्यांची ही निवड जाहीर करण्यात आली असून, त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रांतून अभिनंदन करण्यात येत आहे. सीए अनूप शुक्ला यांची निवड त्यांच्या व्यावसायिक अनुभव, आर्थिक क्षेत्रातील जाण, कार्यकुशलता …

Read More »

ऑपरेशन टायगर संकटात:’शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय अजून नाही’, ओमराजेंच्या यू टर्नने, त्या पाच जणांची खासदारकी धोक्यात

‘पवनराजे हत्याकांडाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा कोणातही निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जावून मतदारांशी चर्चा करेन, त्यानंतर निर्णय घेईन,’ अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचे भवितव्य आता ओमराजे निंबाळकर यांच्या हाती आहे. तूर्तास तरी ऑपरेशन टायगर आणि 5 जणांची खासदारकी संकटात आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे  …

Read More »

एचएआरसीच्या वतीने सेलू तालुक्यातील ४५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वितरण

सेलू ( प्रतिनिधी ) होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी), परभणी यांच्या शैक्षणिक पालकत्व उपक्रम २०२६ अंतर्गत सेलू तालुक्यातील ४५ एकल पालक व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वितरण करण्यात आले. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, सेलू येथे शनिवार ता. २० रोजी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. सचिन मंत्री हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण गाडेकर व …

Read More »