17/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

खासदार संजय जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

गंगाखेड, प्रतिनिधी : परभणी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीच्या निषेधार्थ गंगाखेड शहरात शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली खासदार संजय जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत खासदार संजय जाधव यांनी सर्वप्रथम खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. जनतेच्या मतांवर निवडून येऊन …

Read More »

जिल्हा बँक निवडणुकीसाठी आ. तानाजीराव मुटकुळे, सौ. राजामती मुटकुळे यांचे उमेदवारी अर्ज दाखल

हिंगोली (प्रतिनिधी) परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे आणि त्यांच्या सुनबाई सौ. राजामती शिवाजीराव मुटकुळे यांनी आपले उमेदवारी अर्ज परभाणी येथे दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, सहकाराची समृद्ध परंपरा जपत जिल्ह्यातील शेतकरी, बँक सभासद आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपण …

Read More »

क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसून वाहतूक करू नये,पोलिस अधीक्षकांची सुचना

हिंगोली,ता 18  हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या अध्यक्षतेखाली शालेय व्हॅन आणि ऑटो चालकांची एक महत्त्वाची बैठक गुरुवारी १८ पार पडली. या बैठकीचा मुख्य उद्देश शाळेत ये-जा करणाऱ्या चिमुकल्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे हा होता. चालकांनी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसून वाहतूक करू नये यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी केल्या. येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात विद्यार्थ्यांची वाहतूक …

Read More »

वाळू माफियांच्या कृत्यामुळे खड्ड्यांत अडकून १९ वर्षीय युवकाचा बळी

दै./रामप्रसाद ओझा / गंगाखेड प्रतिनिधी गंगाखेड शहरालगतच्या गोदावरी नदीपात्रात मृत्यूची भीषण मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. वाळू माफियांच्या बेकायदेशीर उत्खननामुळे तयार झालेल्या खोल, जीवघेण्या खड्ड्यांनी पुन्हा एकदा निष्पाप युवकाचा जीव घेतला आहे. शहरातील धनगर गल्ली येथील राधाजी बळीराम शिंदे (वय १९) हा युवक गुरुवारी (दि. १८ जून) सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास नातेवाईकांसोबत नदीपात्रात अंघोळीसाठी गेला असता, पोहताना नदीतील खोल …

Read More »

ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत,जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर;

सेलू (प्रतिनिधी) वीज ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया राबवू नये तसेच स्मार्ट मीटरबाबत जनजागृती करून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील विविध भागांमध्ये पारंपरिक वीज मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू आहे. मात्र अनेक ग्राहकांना स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, बिल आकारणीची …

Read More »