16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

मटणानंतर दही खाल्लं, जेवण जीवावर बेतलं

नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. बागलान तालुक्यातील आखतवाडे गावामध्ये मटणाचं जेवण एका शेतकरी दाम्पत्याच्या चांगलंच जीवावर बेतलं आहे. रविवारी रात्री मटणाचं जेवण आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर या वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई शांताराम ह्याळीज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण …

Read More »

HSRP नंबर प्लेट बसवण्याच्या मुदतीचे अवघे उरले काही तास

वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बातमी समोर आली आहे. राज्यातील 1 एप्रिल 2029 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्यासाठी आता फक्त एकच दिवसाची मुदत उरली आहे. शासनाने दिलेली 30 जून 2026 ही अंतिम मुदत संपल्यानंतर, म्हणजेच 1 जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. परिवहन विभागाने …

Read More »

सेलूत आज पल्स पोलियो लसीकरण मोहीम; उपजिल्हा रुग्णालयात या मोहिमेचा शुभारंभ

सेलू / नारायण पाटील – राष्ट्रीय प्लस पोलियो लसीकरण दिनानिमित्त आज दि २८ जून रोजी सम्पूर्ण शहरात पल्स लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली . या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सकाळी १० वाजता येथील उपजिल्हारुग्णालयात संपन्न झाला यावेळी सेलू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत ,उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ संजय हरबडे , डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ ऋतुराज साडेगावकर यांच्यासह शहरातील डॉ विलास मोरे ,दिलीप डासाळकर,संजय …

Read More »

टीईटीचा पेपर कसा फुटला, नेमकं काय घडलं?

ठाणे,दि 27 ः संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून2026 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आज उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला (TET Exam 2026 Peper Leak) आहे. टीईटीचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द (TET Exam Cancle) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांआधी NEET चे पेपर फुटल्याने संपूर्ण देश हादरला …

Read More »

सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण

आज (शुक्रवार, २६ जून रोजी) सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतील मोठ्या प्रमाणावरील विक्री आणि व्याजदरांबाबत अमेरिकन फेडरल रिझर्व्हने  घेतलेली कडक भूमिका यामुळे गेल्या २-३ दिवसांपासून बाजार दबावाखाली आहे. याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या दरांवर झाला असून किमती सातत्याने खाली येत आहेत.  कालच्या तुलनेत किती घसरले सोन्याचे भाव? २४ कॅरेट सोने: आज …

Read More »