16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

शेख दांपत्याने रोवला गंगाखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा

दै. प्रतिनिधी / रामप्रसाद ओझा, गंगाखेड कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरी आणि स्पर्धा परीक्षांचा कठीण प्रवास एकाच वेळी सांभाळत गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील शिक्षक दांपत्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि समाजसेवेची तळमळ यांच्या बळावर शेख नजिमा इसाकसाब व शेख इमाम बागन या दांपत्याने अधिकारीपदापर्यंत मजल मारत अनेकांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. मूळ पालम तालुक्यातील मोजमाबाद येथील अत्यंत …

Read More »

परभणीत शिवसैनिक पेटले! खासदार संजय जाधवांची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा!

सोनपेठ,दि 18 (प्रतिनिधी)ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीनंतर निष्ठावान शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आहे. सोनपेठमध्ये शिवसैनिकांनी आक्रमक होत खासदार संजय जाधव यांच्याविरोधात तीव्र जोडेमार आंदोलन केले आहे. सोनपेठ येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर आज सकाळपासूनच शिवसैनिक प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले. संतप्त कार्यकर्त्यांनी थेट खासदार संजय जाधव यांच्या छायाचित्राला चपलांचा हार घातला आणि तिथूनच …

Read More »

ऑपरेशन टायगरचा दुसरा अंक? ठाकरे गटातील खासदारांबाबत दिल्लीत मोठ्या घडामोडी

दिल्ली – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) मधील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देऊन स्वतंत्र गटाची भूमिका स्पष्ट करणार …

Read More »

नागपूर हादरले! प्लॉटच्या आमिषातून सुरू झालेल्या प्रकरणाचा धक्कादायक शेवट

नागपूर – नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय वायुसेना (IAF) अधिकाऱ्याच्या पत्नीला जाळ्यात ओढून तिचे शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अय्याज ताज मदारे याने प्लॉट खरेदी करून देण्याच्या बहाण्याने पीडित महिलेशी संपर्क साधला. …

Read More »

भद्राचलममध्ये 6 दिवसांपासून मान्सून अडकला….

देशातील 9 राज्यांमध्ये प्री-मॉन्सून सक्रिय झाला आहे. पण अनेक भागांतील तापमान अद्याप तसेच आहे. तेलंगणातील भद्राचलममध्ये 6 दिवसांपासून मान्सून अडकला आहे. तो पुढे सरकल्याशिवाय या बाजूने मध्य प्रदेशला धडकणार नाही. दुसरीकडे अरबी समुद्रापलीकडे मान्सूनचा विस्तार झालेला नाही. तो 8 जूनपासून येथे अडकला आहे. जागतिक मेट्रोलॉजी ऑर्गनायझेशनच्या हायड्रोमेट्री टीमचे सदस्य डॉ. पंकज कुमार यांच्या म्हणण्यानुसार, मध्य प्रदेशात मान्सूनचा प्रवेश पुढील 5 …

Read More »