मुंबई : आपल्या मागण्यांसाठी शांततापूर्वक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवला. आपल्या भविष्याविषयी प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याच्या निषेधार्थ वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’ने २३ जुलै रोजी …
Read More »Tag Archives: latest marathi news
प्रशासनाला जाग येण्यासाठी अजून किती चितांची राख उडणार?
विवेक मुंदडा / शब्दराज मीडिया परभणी शहरात अपघात आता अपवाद राहिलेले नाहीत; ते जणू नित्याचे वास्तव बनले आहेत. प्रत्येक अपघातानंतर काही तास संताप व्यक्त होतो, शोकसभा होतात, चौकशीचे आदेश दिले जातात आणि काही दिवसांत सर्व काही विस्मरणात जाते. मात्र, ज्यांच्या घरातील कर्ता व्यक्ती कायमची निघून जाते, त्यांच्यासाठी हा अपघात आयुष्यभर न भरून येणारी जखम ठरतो. हिंगोली वनविभागात वनरक्षक …
Read More »आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी विशेष रेल्वेगाड्या; नांदेड, परभणीसह मराठवाड्यातील भाविकांना मोठा दिलासा
Special Trains for Pandharpur Yatra नांदेड – पंढरपूर आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे नांदेड विभागासह मराठवाड्यातील भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष रेल्वेगाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे : गाडी क्रमांक 07631 नगरसुल–पंढरपूर विशेष ही गाडी शुक्रवार, २४ जुलै २०२६ …
Read More »शिवसेनेच्या 6 खासदारांचा पक्षप्रवेश अडचणीत? अरविंद सावंतांचा लेटरबॉम्ब, अपात्रतेची शक्यता
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी पक्षाच्या सहा खासदारांना पाठवलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. या पत्रात, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कोणत्याही राजकीय पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहा खासदारांच्या विलीनीकरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १३ जुलै २०२६ रोजी संसदीय …
Read More »लाडकी बहीण योजना; 92 लाख लाभार्थी अपात्र, तुमचे नाव यादीत आहे का?
Ladki Bahin Yojana मुंबई – राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाभार्थ्यांची पडताळणी, ई-केवायसी (e-KYC) आणि पात्रता निकषांची छाननी पूर्ण झाल्यानंतर 92 लाखांहून अधिक लाभार्थी महिलांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला सुमारे 80 लाख नावे कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र अंतिम पडताळणीनंतर हा आकडा 92 लाखांपेक्षा अधिक …
Read More »‘कलम १५५’ चा गैरवापर महागात! १५ महसूल अधिकारी निलंबित; काहींवर गुन्हे, तर काहींना सेवेतून बडतर्फीची तयारी
Maharashtra 15 Revenue Officers Suspended पुणे : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर करून जमिनींच्या नोंदींमध्ये बेकायदेशीर फेरफार केल्याप्रकरणी पुणे विभागातील उपजिल्हाधिकाऱ्यासह १५ महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली. संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गंभीर दोषी आढळणाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचीही तयारी सुरू असल्याचे …
Read More »BLO ड्युटीचा ताण जीवावर? शिक्षक रवि स्वामी यांचे हृदयविकाराने निधन; व्यवस्थेवर गंभीर आरोप
कामाच्या ताणामुळे शिक्षकाचा मृत्यू? शांतीनिकेतन विद्यालयाचे सहशिक्षक रवि स्वामी यांचे निधन; शिक्षक परिषदेची शासनाकडे १ कोटींच्या मदतीची मागणी परभणी / प्रतिनिधी – परभणी शहरातील गंगाखेड रोडवरील शांतीनिकेतन विद्यालयात कार्यरत असलेले सहशिक्षक रवि शिवलिंग स्वामी (वय ५४) यांचे गुरुवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, सततच्या प्रशासकीय कामांच्या ताणामुळे …
Read More »BREAKING: मराठवाडा पुन्हा हादरला! सलग 4 भूकंपाचे धक्के
परभणी, दि. ९ : परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत आज (९ जुलै) पहाटे एका पाठोपाठ एक असे भूकंपाचे चार सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या भूकंपांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. पहाटे १:३७ वाजता भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्याची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. त्यानंतर २:१५ वाजता …
Read More »एका दिवसासाठी CM झालात तर?:तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर; म्हणाले..
who is Tukaram Mundhe ? राज्यातील अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त म्हणून धडाकेबाज कारवायांमुळे चर्चेत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. भेसळयुक्त अन्नपदार्थांवर सुरू असलेल्या कठोर मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत असतानाच, एका मुलाखतीत त्यांनी ‘एक दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर काय कराल?’ या प्रश्नावर दिलेल्या उत्तराचीही मोठी चर्चा होत आहे. एफडीएचा पदभार …
Read More »आरटीओतील लाचखोरीवर एसीबीचा घणाघात; दोन लिपिक रंगेहात जेरबंद
परभणी / प्रतिनिधी – परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयात मोटारसायकल नावावर करून देण्याच्या कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्या दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी (दि. ३ जुलै) यशस्वी सापळा रचून रंगेहात पकडले. या कारवाईमुळे आरटीओ कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २८ वर्षीय तक्रारदाराने तक्रार दाखल केली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये खरेदी केलेली मोटारसायकल स्वतःच्या नावावर करण्यासाठी …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com