मुंबई – केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, या आंदोलनात सहभागी झालेल्या अभिजीत दिपके आणि देशभरातील सर्व तरुणांचे मनापासून अभिनंदन. आंदोलनाला निर्भयपणे पाठिंबा देणाऱ्या पालकांचेही …
Read More »Tag Archives: Breaking News Marathi
धर्मेंद्र प्रधान यांचा शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा; महिनाभराच्या आंदोलनानंतर मोठा निर्णय, जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचा जल्लोष
Dharmendra Pradhan Latest News नवी दिल्ली | २५ जुलै : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज (२५ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. NEET पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीने देशभर आंदोलन छेडले होते. शिक्षणमंत्री …
Read More »आता १० वर्षांची शिक्षा, १० कोटींचा दंड बसणार; नव्या विधेयकाला मंजुरी
Centre’s major decision on the NEET paper leak case नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात विरोधाचा आगडोंब उसळला आहे. पेपरफुटीमुळे २० हून अधिक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना विविध ठिकाणी घडल्या. या घटनांनंतर नव्याने स्थापन झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीने जंतर-मंतरवर आंदोलनाची सुरुवात केली. पेपरफुटी थांबवणे ही शिक्षण मंत्र्यांची जबाबदारी होती. त्याबद्दल त्यांचा राजीनामा घेतला जावा, या मागणीसाठी तीव्र आंदोलन उभारले गेले. यानंतर केंद्र …
Read More »अभिजित दिपकेंचा पोलिसांना इशारा तर… आंदोलकांना संयम राखण्याचे आवाहन
Sonam Wangchuk नवी दिल्ली – कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी आंदोलकांवर झालेल्या लाठीमारप्रकरणी संबंधित पोलिसांवर न्यायालयीन कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. गुरुवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी लाठीमाराचा तीव्र निषेध व्यक्त केला. दिपके म्हणाले, “आंदोलकांवर करण्यात आलेला लाठीमार अत्यंत क्रूर आणि निषेधार्ह होता. लाठीमारासाठी जबाबदार असलेल्या पोलिसांना आम्ही न्यायालयात खेचणार आहोत. आज आमच्या आंदोलनाचा ३४ वा …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com