Todays Maharashtra Weather Update 14 july 2026 मुंबई – राज्यात यंदा हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्रपणे जाणवत असून, प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थितीचा यंदाच्या मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा चढ-उतारांचा राहण्याचा अंदाज आहे. यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील नागरिकांना दीर्घकाळ तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला. अनेक भागांत उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. जूनमध्ये …
Read More »Tag Archives: weather update
ढगफुटीचा इशारा… पण ढगफुटी म्हणजे काय? नेमका किती पाऊस पडतो?
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, काही ठिकाणी आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) नाशिक जिल्ह्यासाठी गंभीर इशारा जारी केला आहे. आज नाशिकमध्ये ढगफुटीसदृश अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, जिल्ह्यासाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने …
Read More »यंदा नवरात्र, दसरा दिवाळीत मुसळधार…आला इशारा..रेनकोट घालुन फटाके वाजवा
बंगालच्या उपसगरासमवेत अरबी समुद्रातही कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यंदा नवरात्र, दसरा दिवाळी पाऊसात जाईल असं वर्तविण्यात आला आहे.भारतीय हवामान विभागाने नवरात्रीदरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. २५ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र, दक्षिण भारत आणि गुजरातच्या काही भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वीजांसह गडगडाटी सरी पडण्याचा अंदाज …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com