13/07/26
Breaking News

Tag Archives: marathi news

लाडकी बहीण योजना; 92 लाख लाभार्थी अपात्र, तुमचे नाव यादीत आहे का?

Ladki Bahin Yojana मुंबई – राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाभार्थ्यांची पडताळणी, ई-केवायसी (e-KYC) आणि पात्रता निकषांची छाननी पूर्ण झाल्यानंतर 92 लाखांहून अधिक लाभार्थी महिलांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला सुमारे 80 लाख नावे कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र अंतिम पडताळणीनंतर हा आकडा 92 लाखांपेक्षा अधिक …

Read More »

शारदा महाविद्यालयात गोल्डन इंग्लिश क्लबची स्थापना

परभणी – येथील शारदा महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धा व उपक्रम घेण्यासाठी ‘ गोल्डन इंग्लिश क्लब’ ची स्थापना करण्यात येते. यावर्षी ‘ गोल्डन इंग्लिश क्लब’ ची स्थापना करण्यात आली. या क्लबचे अध्यक्ष म्हणून कु. मंजुषा पिराजी वैद्य, उपाध्यक्ष नरेंद्र रामपूरकर, सचिव कु. अंजली शिंदे, कोषाध्यक्ष विष्णू डहाळे, तसेच सदस्य म्हणून कु. सीमा क्षीरसागर, विशाल कुलदीपके, कु. …

Read More »

लाडक्या बहिणांना ई-केवायसी बंधनकारक..दोन 2 महिन्यात करा अन्यथा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्वच महिला लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. यासाठी सरकारने एक खास पोर्टल तयार केले. लाभार्थी महिलांना या पोर्टलवर जाऊन आपली ई-केवायसी 2 महिन्यांच्या आत पूर्ण करायची आहे. ज्या महिला ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच या योजनेसह सरकारच्या सर्वच योजनांचा लाभ मिळेल असे शासनाने स्पष्ट केले आहे.   राज्याच्या …

Read More »