16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

केतनला कड्यावरून ढकलताच सियाच्या तोंडून निघाले ‘ते’ शब्द

 केतन अग्रवाल हत्याकांडाने संपूर्ण राज्याला हादरवून टाकलं आहे. होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी एका कॅफेमध्ये बसून केतनच्या हत्येचा कट रचला. संधी साधून त्यांनी केतनला लोहगडाच्या कड्यावरून ढकलून देत त्याचा जीव घेतला. या प्रकरणात आता दररोज नवनवे खुलासे होत आहेत. केतनचा जेव्हा लोहगडावर मृत्यू झाला तेव्हा सिया तिथेच होती. तिने या घटनेनंतर हा अपघात असल्याचा बनाव …

Read More »

पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांची आमदार तानाजी मुटकुळे यांनी घेतली सदिच्छा भेट

हिंगोली (प्रतिनिधी) जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार मुटकुळे यांनी नूतन पोलीस अधीक्षक लोढा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांना हिंगोली जिल्ह्यातील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या सदिच्छा भेटीदरम्यान आमदार तानाजी मुटकुळे आणि पोलीस …

Read More »

कळमनुरीतील पाणी पट्टी वसुली प्रकरणाची शासनाकडून दखल

कळमनुरी (शहर प्रतिनिधी ) कळमनुरी येथे नागरीकाकडून  एका वर्षा ऐवजी साठ दिवसाची पाणीपट्टी वसुल करावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाजीम रजवी यांनी शासनाकडे केली असता नगर विकास विभागाकडून सदरील निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडून अहवाल मागविला असून जिल्हाधिकारी कार्यालय गोली यांनी हिंगोली नगर परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता यांना चौकशी करण्याचे सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे कळमनुरी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी …

Read More »

वांझोळा येथे राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.

हिंगोली,दि 26 ः हिंगोली तालुक्यातील मौजे वांझोळा येथे राजश्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण, चंद्रकांत फुंडसे, भगवान कांबळे, श्रीवस्ती बौद्ध विहार महिला मंडळ, आदींची उपस्थिती होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावरील सखोल माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार चंद्रकांत फुंडसे यांनी केले.

Read More »

नूतन विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू् येथील नूतन विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त शुक्रवारी, २६ जून २०२६ रोजी सकाळी अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना शिक्षक राजेंद्र सोनवणे म्हणाले की, शाहू महाराज हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक आणि कोल्हापूर संस्थानचे छत्रपती होते. त्यांनी आयुष्यभर बहुजन समाज, दलित आणि वंचितांच्या उद्धारासाठी कार्य केले. २६ जुलै १९०२ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय समाजासाठी …

Read More »