09/05/26
Breaking News

मराठवाडा

सेलूत जैन समाजाने काढला शांततेत मोर्चा

सेलू (प्रतिनिधी ) सेठ हीराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट, पुणे” या धार्मिक व सामाजिक मालमत्तेशी संबंधित विषयात पारदर्शकता, ट्रस्ट डीडमधील तरतुदींचे पालन तसेच प्रशासकीय कार्यवाहीत निष्पक्षता राखावी, या मागणीसाठी सेलू येथील संपूर्ण जैन समाजाच्या वतीने आज दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी शांततेत मोर्चा काढण्यात आला. सकाळी १०.३० वाजता श्री जैन मंदिर येथे समाजबंधू मोठ्या संख्येने एकत्र जमले. समाजाच्या ऐक्याचे दर्शन घडवत …

Read More »

माजी उपनगराध्यक्ष संदीप लहाने यांची शिवसेना सेलू तालुका प्रमुख पदी निवड

सेलू / प्रतिनिधी – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारणे प्रेरित होऊन गेल्या ४० वर्षापासून सामाजिक ,राजकीय व लोकोपयोगी जबाबदाऱ्या सांभाळणारे शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष तथा गटनेते संदीप हरिभाऊ लहाने यांची नुकतीच शिवसेनेच्या सेलू तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली असून परभणी जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी त्यांना निवडीचे पत्र सुपूर्द केले आहे.   सतत १५ वर्ष सेलू – …

Read More »

मार्केट कमेटीच्या यार्डात भरला जनावरांचा बाजार

सेलू / प्रतिनिधी – आज दिनांक 25 /10 /2025 वार शनिवार रोजी बाजार समितीच्या मुख्य कापूस यार्ड पाथरी रोड सेलू येथे जनावरांचा बाजार भरवण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजार समितीची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच जनावरांचा बाजार समितीच्या मुख्य कापूस यार्ड येथे भरवण्यात आला.   या अगोदर जनावरांचा बाजार हा नगरपरिषद अंतर्गत होता परंतु तो बंद झाल्यामुळे माननीय सभापती यांच्या प्रयत्नमुळे …

Read More »

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

सेलू – येथील पाथरी रोडवर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यानी प्रयत्न केल्याची घटना दि 24 ओक्टॉबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे.दि 23 ओक्टॉबरच्या मध्यरात्री 2 .15 वा एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.वालुर येथे चोरट्यानी धुमाकूळ घालत दरोडा टाकल्याची घटना ताजी असतांना एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यानी केला आहे.दि 23 रोजी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.दि …

Read More »

सेलू न प सफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी केली गोड

सेलू / प्रतिनिधी – सर्व जण दिवाळीचा आनंद घेत असतानाच नगर परिषद मधील सफाई कर्मचाऱ्यांची देखील दिवाळी गोड व्हावी या उदात्त हेतूने सामाजिक बांधिलकी जपत सेलू शहराचे माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांनी आज नगर परिषदेतील पुरुष कर्मचार्यांना ड्रेस व फराळ तर महिला कर्मचाऱ्यांना साडी व फराळाचे वाटप केले .यावेळी जवळपास २०० सफाई कामगार उपस्थित होते .   येथील नगर परिषदेच्या …

Read More »

जगदंब पेट्रोलियम कडून मुख्यमंत्री सहायता निधीला धनादेश

सेलू / प्रतिनिधी – येथील जगदंब पेट्रोलियम यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जप्त अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवाना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीत 11000 रुपयाचा धनादेश देऊन दायित्व जपण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे . -कोणत्याही सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवून सहकार्य करण्याची जबाबदारी निभावनारे म्हणून शहरात जगदंब पेट्रोलियम ची सर्वत्र ओळख आहे . : श्री नंदकुमार कान्हेकर श्री प्रल्हाद …

Read More »

भाऊबीजनिमित्त पूरग्रस्त महिलांना साडी-चोळी वाटप-संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनचा उपक्रम

गंगाखेड (प्रतिनिधी):- गंगाखेड शहरातील धैर्य मंगल कार्यालय येथे   ‘देऊ बळ जगण्याचे’ या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या कार्यक्रमात गुरुवारी (दि.23)  संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन व परभणी आयसीयु यांच्यावतीने पूरग्रस्त भागातील १०० महिला भगिनींना साडी चोळी व जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी डाॅ.सुर्यकांतराव देशमुख हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून  आमदार डाॅ.रत्नाकर गुट्टे ,विशेष कार्य अधिकारी नानासाहेब कदम हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख …

Read More »

परभणी येथे 30 सैनिकाच्या कुटुंबांचा सन्मान,ज्ञानेश्वर खटिंग यांचा उपक्रम

परभणी,दि 24 (प्रतिनिधी)ः परभणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर खटिंग यांच्यावतीने  जिजाऊ ज्ञानतीर्थ येथे देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाचा दिवाळी निमित्त बुधवार दि.22 ) शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि दिवाळीनिमित्त फराळ भेट देऊन सन्मान करण्यात आला. देशाचे रक्षण व्हावे याकरिता सीमेवर आपले सैनिक बांधव डोळ्यात तेल घालून कार्य करत असतात त्यांना सणावारालाही सुट्टी मिळणे देखील कठीण असते त्यांचे कुटुंबीय …

Read More »

आश्रमातील वृद्ध महिलांना मदत करीत साजरा केला जन्मदिन

प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांच्या जन्मदिनी सामाजिक उपक्रम परभणी – शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांचा जन्मदिन साधेपणाने साजरा करीत वसमत रोडवरील स्नेह महिलांच्या वृद्धआश्रमातील ४० महिलांना पांघरून, फराळ आणि किराणा सामान देत आगळावेगळा जन्मदिन साजरा केला.   सदरील कार्यक्रम गुरुवार (दि.२३) रोजी साजरा करण्यात आला. याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ.बाळासाहेब …

Read More »

शेत आखाड्यावर झालेल्या हल्ल्यात एक युवक ठार

सेलू / प्रतिनिधी – दि २३/१०/२५ चे मध्यरात्री दोन ते तीन अज्ञात आरोपींनी बोरी रोडवरील वालुर शेत शिवारातील आसाराम रानबा सोनवणे यांच्या आखाड्यावर हल्ला करून तेथे झोपलेला फिर्यादीचा मुलगा संतोष आसाराम सोनवणे ( २४ ) यास गजासारख्या हत्याराने डोक्यात व मानेवर मारून ठार केले .व सोन्याचे दागिने व रोख असा एकूण ३०,५००/- रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेल्याची घटना घडली आहे …

Read More »