16/10/26
Breaking News

ताडकळस ते पालम रस्ता बंद

परभणी,दि 27
धानोरा काळे येथील गोदावरी नदीवरील पुलावर पाणी आल्यामुळे ताडकळस ते पालम रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.याआधी देखील तीन दिवस हा रस्ता बंद होता.शनिवारी पहाटे पुन्हा पुलावरुन पणी जात असल्याने  रस्ता बंद करण्यात आला आहे.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …