Jantar Mantar protest spreads nationwide नवी दिल्ली : गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता देशव्यापी स्वरूप धारण केले आहे. अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने शुक्रवार, २४ जुलै रोजी ‘एक दिवस, एक मागणी’ या घोषवाक्याखाली देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील कथित गैरव्यवहार आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या …
Read More »Tag Archives: abhijeet dipke
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, थेट मोदींच्या घराला घेरावा
नवी दिल्ली : आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सरकारच्या दारात आंदोलनाला बसलेले उद्याच्या भारताचे भविष्य अर्थात विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीहल्ला केल्याप्रकरणी सरकारने संसदेत चर्चा करावी, अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. मात्र चर्चेसाठी सरकारची परवानगी लागेल, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगून चर्चा टाळल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. त्यानंतर सरकारविरोधात रस्त्यावर उतरून संघर्षाचा पवित्रा राहुल गांधी यांनी घेतला …
Read More »NEET पेपरफुटी आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा; जंतर-मंतरवर अभिजित दिपकेंची घेतली भेट
Sharad Pawar Meet Abhijit Dipke नवी दिल्ली – कथित नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला राजकीय पाठिंबा मिळू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी जंतर-मंतरवर भेट देत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. सोमवारी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर शरद …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com