24/03/26
Breaking News

Shabdraj

अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय,रोहित पवारांनी सगळ सांगीतलं

अजित पवारांचा घातपात की अपघात असा प्रश्न अनेकांना पडला असताना आता त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. दादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री, काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल, आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबीत अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? असे …

Read More »

बारावी परीक्षेचे अभिनव विद्याविहार प्रशालाचे परीक्षा केंद्र बदलून संस्कृती महाविद्यालय पूर्णा

पुर्णा:(सुशिलकुमार दळवी) पूर्णा तालुक्यात फेब्रुवारी 2026 बारावी (HSC) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग,परीक्षा सहा केंद्रे आणि स्थानिक प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांना शांत आणि सुरक्षित वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी विविध स्तरांवर नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व सहा परीक्षा केंद्रांची तपासणी पूर्ण झाली असून बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही बाबत यांची खात्री करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर पर्यवेक्षक …

Read More »

मोठी बातमी… शरद पवारांची तब्येत बिघडली………….

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आज अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात येणार आहे. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार केले जाणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांची प्रकृती काहीशी ढासळली होती. त्यामुळे ते आज अजित पवारांच्या तेराव्याच्या कार्यक्रमातही सहभागी झाले नव्हते. त्यानंतर आता त्यांची प्रकृती अधिकच ढासळल्यामुळे …

Read More »

सुरेश वरपुडकरांना राजकीय धक्का..कुटुंबातील 5 पैकी 4 उमेदवारांचा पराभव

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी मतदारांनी राजकारण्यांची थोपली जाणारी घराणेशाही नाकारली आहे. परभणी जिल्ह्यातील निवडणुकीत मतदारांनी भाजप नेते तथा माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील 5 पैकी 4 उमेदवारांचा पराभव करून वरपुडकरांना जोरदार झटका दिला आहे. या निवडणुकीत वरपुडकर यांच्या केवळ एका पुतण्याचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. यासंबंधीच्या माहितीनुसार, सुरेश वरपुडकर यांच्या …

Read More »

स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आनंदोत्सवच -नगराध्यक्ष मिलिंद सावंत

सेलू(प्रतिनिधी) स्नेहसंमेलन म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाचा क्षण असतो .त्यांनी स्नेहसंमेलनानिमित आयोजित विविध स्पर्धेत आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून विजयाचे परितोषक मिळवण्याचा हा एक आंदोस्तवच असतो असे प्रतिपादन सेलू नगर परिषदेचे अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी विवेकानंद विद्यालयात आयोजित स्नेहसंमेलन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना केले . येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद विद्यालयात इयत्ता ५वी ते८वी तील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन …

Read More »

पाथरीच्या ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन कार्यान्वित

रमेश बिजुले पाथरी,दि 08 ग्रामीण रुग्णालय, पाथरी या ठिकाणी सोनोग्राफी मशीन कार्यान्वित करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयाला प्राप्त झालेली सोनोग्राफी मशीन काही तांत्रिक अडचणी मुळे कार्यान्वित झाली नव्हती, ती नव्याने रुजू झालेल्या वैद्यकीय अधीक्षक डॉ जनार्दन गोळेगावकर यांनी पाठपुरावा करून सुरू करून घेतली.आता ग्रामीण भागातील गरजू व गरीब रुग्णांना ह्याचा लाभ होणार आहे . या मशीनचे उद्घाटन डॉ आर …

Read More »

परीक्षा केंद्राबाहेर महिलांना दागीने काढावे लागले…नेमक काय घडलंं…

 राज्यभरात आज केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) पार पडत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना महिला परीक्षार्थींना थांबवण्यात आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सुरक्षेच्या नावाखाली महिलांना गळ्यातील मंगळसूत्र तसेच कान-नाकातील दागिने काढूनच परीक्षा केंद्रात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. या सूचनांमुळे अनेक महिलांची तारांबळ उडाली असून, परीक्षा केंद्रावर नेमकं काय घडलं याची जोरदार चर्चा …

Read More »

अजित पवारांच्या विमानात आत्मघाती बॉम्बर,अमोल मिटकरींचं खळबळजनक वक्तव्य

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठार मारण्यासाठी त्यांच्या विमानात सुसाईड बॉम्बर अर्थात आत्मघातकी हल्लेखोराचा वापर करण्यात आल्याचा संशय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी व्यक्त केला आहे. अमोल मिटकरी सातत्याने अजित पवारांच्या मृत्यूवर संशय घेत आहेत. पण यावेळी त्यांनी थेट आत्मघातकी हल्लेखोराचा उल्लेख केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. अजित पवार यांचा गत 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या …

Read More »

भागूबाई कुलथे यांच्या दातृत्वाचा सुवर्णकार समाजाकडून सन्मान

सेलू ( नारायण पाटील ) सध्याच्या काळात माणसाची सगळी धावपळ, धडपड तसेच साम ,दाम ,दंड व भेद नीती फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थासाठी व स्वतःचे सुख ,आनंद, समाधान व तृप्तता ह्यासाठीच असते .परंतु सोनार समाजाच्या एक दानशूर महिला श्रीमती भागूबाई सखारामजी कुलथे ( मानोलीकर) यांनी सामाजिक बांधिलकी जपत पतीच्या मृत्यू नंतर त्याच्या स्मरणार्थ त्यांच्या नांवे असलेली अडीच एकर जमीन व …

Read More »

दहावी-बारावी परीक्षेआधी प्रशासन ॲक्शन मोडवर, ‘ती’ चूक महागात पडणार, थेट कारवाईचे आदेश

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. बारावीच्या परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च, तर दहावीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार आहेत. परीक्षांदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांच्या परिसरात आणि त्यासभोवतालच्या 100 मीटर अंतरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी लागू करण्यात आली …

Read More »