गंगाखेड प्रतिनिधी :- ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणात खंड पडू नये तसेच शाळेत ये-जा करणे अधिक सुलभ व्हावे या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या मानव विकास योजनेअंतर्गत गंगाखेड येथील श्री सरस्वती विद्यालयात गरजू विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास अरुणराव केंद्रे , माणिकराव नागरगोजे , श्री मादरपल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व …
Read More »Shabdraj
शासकीय रेखाकला परीक्षा नूतन विद्यालयाचे ९२ विद्यार्थी एक ग्रेड प्राप्त
सेलू (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखा कला परीक्षा २०२५ -२६चा निकाल ९ जानेवारी रोजी जाहीर झाला. नूतन विद्यालय केंद्रावर एलिमेंटरी आणि इंटर मिजिएट परीक्षेत तब्बल ९२ विद्यार्थ्यांना ए ग्रेड तर ६६ विद्यार्थ्यांना बी ग्रेड प्राप्त झाला. नूतन विद्यालय सेलू केंद्राचा एलिमेंट्री परीक्षेचा निकाल ९५.८०% तर इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल ९९.०९% असा लागला आहे. …
Read More »नूतनच्या स्वराज सोंजे यांची राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड
सेलू,दि 10 (प्रतिनिधी ) भारतीय सॉफ्टबॉल महासंघ व हरियाना सॉफ्टबॉल असोसिएशन वतीने दि. ९ ते १२ जानेवारी झज्जर(हरियाणा) येथे होणाऱ्या सब ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी नूतन विद्यालय सेलू चा चि. स्वराज विजय सोंजे यांची निवड महाराष्ट्र राज्य संघात निवड झाल्याबद्दल राज्य सरचिटणीस डॉ. तळवलकर यांनी कळविले आहे. धुळे येथील राज्य सब ज्युनिअर सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत परभणी जिल्हा संघातून उत्कृष्ट खेळाचे …
Read More »‘अंडरवेअर’ने घोळ केला, सत्ताधारी आमदार तुरूंगात गेला; खुर्चीही गमावली
केरळचे माजी मंत्री आणि सत्ताधारी डावी आघाडी एलडीएफचे आमदार एंटनी राजू यांना २५ वर्ष जुन्या प्रकरणात कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. केरळच्या नेडुमंगाजडच्या दंडधिकारी कोर्टाने ‘अंडरवेअर ड्रग्स’ प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राजू यांनी १९९० साली ज्युनिअर वकील म्हणून केस लढवली होती. केस लढताना त्यांनी पुराव्यांशी छेडछाड केली होती. ‘अंडरवेअर ड्रग्स’ प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा मिळाल्याने एंटनी राजू यांची आमदारकी जाणार …
Read More »भाजपची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, 24 तासात 58 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
मुंबई : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. प्रचाराला वेग आला आहे. अनेक ठिकाणी युत्या किंवा आघाड्या झाल्या आहेत, त्यामुळे राजकीय समीकरणं बदललेली आहेत. प्रत्येक्ष पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे मात्र या निवडणुकीत अनेक पक्षांना कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने 24 तासात तब्बल 58 जणांची …
Read More »शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रयोग दिन उत्साहात साजरा
दै. शब्दराज/गंगाखेड:- तालुक्यातील मालेवाडी येथील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये (दिनांक ९ जानेवारी शुक्रवार) रोजी शाळा अंतर्गत विज्ञान प्रयोग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञानाची गोडी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योती देवकते या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख रावसाहेब चंदे,शिवाजीराव राठोड उपस्थित होते.तसेच संस्थेचे मार्गदर्शक राम चिलगर,मुख्याध्यापक सुरेश चिलगर यांचीही …
Read More »गोल्डन ड्रिम्स इंग्लिश स्कूलमध्ये पत्रकार दिन सन्मानाने साजरा
गंगाखेड,दि 09 लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा सन्मान राखत शहरातील गोल्डन ड्रिम्स इंग्लिश स्कूल येथे मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून गुरुवार, दिनांक ८ जानेवारी रोजी पत्रकारांचा गौरव सोहळा व क्रीडा महोत्सवाचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उपस्थित पत्रकार बांधवांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर …
Read More »न्यू हायस्कुल शाळेत कायदेविषयक शिबीर संपन्न
सेलू ( प्रतिनिधी ) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ,परभणी यांच्या निर्देशानुसार सेलू तालुका विधि सेवा समिती , वकील संघ सेलू न्यू हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने दि ९ जानेवारी रोजी अंमली पदार्थापासून युवकांची मुक्तता या विषयावर कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . शाळेच्या प्रांगणात आयोजित या शिबिराच्या अध्यक्षस्थानी ऍड के ,बी ,शेरे हे होते .तर …
Read More »श्रीराम प्रतिष्ठानच्या प्रगतीत व जडणघडणीत पत्रकारांचा मोठा वाटा- डॉ.संजय रोडगे
सेलू ( प्रतिनिधी ) जगासोबत स्पर्धा करा हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून व सकारात्मक विचार सोबत घेऊन स्थापन झालेल्या श्रीराम प्रतिष्ठानच्या इवल्याशा रोपट्याचे जे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे .त्यामध्ये पत्रकारांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांनी पत्रकारांच्या सत्कार सोहळा प्रसंगी केले . दर्पणदिनानिमित श्रीराम प्रतिष्ठाण च्या वतीने पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन दि ७ जानेवारी रोजी रवळगाव …
Read More »पर्यावरण रक्षणाच्या शाश्वत संदेशसाठी संत साहित्य हाच खरा आधार प्रा. अनंत मोगल
सेलू ( प्रतिनिधी ) मानव आणि निसर्ग यांचे अतूट नाते संत साहित्यातून अधोरेखित झाले आहे. संत तुकाराम महाराजांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे म्हणून पर्यावरणाशी नाते जोडले होते. आजच्या जागतिक तापमानवाढीच्या संकटावर संत साहित्य हाच खरा उपाय आहे,” असे प्रतिपादन प्रा. अनंत मोगल यांनी केले. तालुक्यातील रोहिणा येथे ‘संत साहित्यातील पर्यावरणीय विचार ‘ या विषयावरील रा.से. यो. विशेष वार्षिक शिबिरात …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com