परभणी – वेळ कधीच थांबत नाही; मात्र काही आठवणी काळाच्या पडद्याआड गेल्यानंतरही तितक्याच ताज्या राहतात. याचाच प्रत्यय नुकताच जिल्हा परिषद प्रशाला (प्राथमिक) येथील १९९२ च्या दहावीच्या बॅचच्या स्नेहसंमेलनात आला. तब्बल ३२ वर्षांनंतर एकत्र आलेल्या बालमित्रांनी आपले वय, पद आणि प्रतिष्ठा क्षणभर बाजूला ठेवत पुन्हा एकदा बालपणाचा निखळ आनंद अनुभवला. गुरुजनांच्या आशीर्वादाने उजळला सोहळा या स्नेहमेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे लाभलेले …
Read More »महाराष्ट्र
शिक्षक नारायण सोळंके व रोहिदास मोगल यांचा सेवागौरव
सेलू / प्रतिनिधी – येथील नूतन विद्यालयातील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक नारायण सोळंके आणि पर्यवेक्षक रोहिदास मोगल यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सेवागौरव समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. व्ही. के. कोठेकर, सीताराम मंत्री, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, राजेश गुप्ता, मुख्याध्यापक संतोष पाटील, किरण देशपांडे व शंकरराव बोधनापोड, जयदत्त …
Read More »जिल्हास्तरीय तीसऱ्या अक्षर बाल साहित्य संमेलनासाठी के बा च्या विद्यार्थिनींची निवड
आराध्या कटारे व दाक्षायनी इघवे यांची स्वरचित काव्य वाचन तर अंकिता फड हिची कथाकथन साठी निवड सेलू / प्रतिनिधी – येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील इयत्ता सहावी अ च्या ६ विद्यार्थिनींची परभणी जिल्हास्तरीय तीसरे अक्षर आनंद बाल साहित्य संमेलनासाठी निवड झाली आहे. दि. १५ जुन २०२५ ते दि.३ जानेवारी २०२६ दरम्यान राबवण्यात आलेल्या अक्षर आनंद बाल वाचक पुस्तक वाचन मोहिमे …
Read More »तब्बल ७० हजार सरकारी जागांची मेगाभरती
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकारने एक मोठी भेट दिली आहे. महाराष्ट्र प्रशासनातील रिक्त पदांची कोंडी फोडण्यासाठी तब्बल ७० हजार सरकारी जागांची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उच्च शिक्षण क्षेत्रातील ५,५०० प्राध्यापक पदांचाही समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील आचारसंहितेचा अडथळा दूर होताच या प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये …
Read More »अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय,रोहित पवारांनी सगळ सांगीतलं
अजित पवारांचा घातपात की अपघात असा प्रश्न अनेकांना पडला असताना आता त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. दादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री, काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल, आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबीत अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? असे …
Read More »बारावी परीक्षेचे अभिनव विद्याविहार प्रशालाचे परीक्षा केंद्र बदलून संस्कृती महाविद्यालय पूर्णा
पुर्णा:(सुशिलकुमार दळवी) पूर्णा तालुक्यात फेब्रुवारी 2026 बारावी (HSC) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग,परीक्षा सहा केंद्रे आणि स्थानिक प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांना शांत आणि सुरक्षित वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी विविध स्तरांवर नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व सहा परीक्षा केंद्रांची तपासणी पूर्ण झाली असून बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही बाबत यांची खात्री करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर पर्यवेक्षक …
Read More »मोठी बातमी… शरद पवारांची तब्येत बिघडली………….
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आज अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात येणार आहे. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार केले जाणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांची प्रकृती काहीशी ढासळली होती. त्यामुळे ते आज अजित पवारांच्या तेराव्याच्या कार्यक्रमातही सहभागी झाले नव्हते. त्यानंतर आता त्यांची प्रकृती अधिकच ढासळल्यामुळे …
Read More »सुरेश वरपुडकरांना राजकीय धक्का..कुटुंबातील 5 पैकी 4 उमेदवारांचा पराभव
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी मतदारांनी राजकारण्यांची थोपली जाणारी घराणेशाही नाकारली आहे. परभणी जिल्ह्यातील निवडणुकीत मतदारांनी भाजप नेते तथा माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील 5 पैकी 4 उमेदवारांचा पराभव करून वरपुडकरांना जोरदार झटका दिला आहे. या निवडणुकीत वरपुडकर यांच्या केवळ एका पुतण्याचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. यासंबंधीच्या माहितीनुसार, सुरेश वरपुडकर यांच्या …
Read More »स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आनंदोत्सवच -नगराध्यक्ष मिलिंद सावंत
सेलू(प्रतिनिधी) स्नेहसंमेलन म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाचा क्षण असतो .त्यांनी स्नेहसंमेलनानिमित आयोजित विविध स्पर्धेत आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून विजयाचे परितोषक मिळवण्याचा हा एक आंदोस्तवच असतो असे प्रतिपादन सेलू नगर परिषदेचे अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी विवेकानंद विद्यालयात आयोजित स्नेहसंमेलन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना केले . येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद विद्यालयात इयत्ता ५वी ते८वी तील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन …
Read More »पाथरीच्या ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन कार्यान्वित
रमेश बिजुले पाथरी,दि 08 ग्रामीण रुग्णालय, पाथरी या ठिकाणी सोनोग्राफी मशीन कार्यान्वित करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयाला प्राप्त झालेली सोनोग्राफी मशीन काही तांत्रिक अडचणी मुळे कार्यान्वित झाली नव्हती, ती नव्याने रुजू झालेल्या वैद्यकीय अधीक्षक डॉ जनार्दन गोळेगावकर यांनी पाठपुरावा करून सुरू करून घेतली.आता ग्रामीण भागातील गरजू व गरीब रुग्णांना ह्याचा लाभ होणार आहे . या मशीनचे उद्घाटन डॉ आर …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com