17/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

भरधाव आयशरची दुचाकीला धडक एक जागीच ठार

पूर्णा, दि. ८  पूर्णा–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ वरील गोर शिवार, नोबेल्टी बिअर बारसमोर बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. अपघाताची नोंद चुडावा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेख सतार शेख जुल्केकर (वय ४५, रा. …

Read More »

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी राज्यात नवा नियम; पहा काय झाले बदल

New Driving Licence Rule मुंबई – पावसाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र शासनाने ड्रायव्हिंग लायसन्स आणि बाईक टॅक्सी सेवेसंदर्भात महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय जाहीर केले आहेत. या नव्या नियमांची अंमलबजावणी १ ऑगस्ट २०२६ पासून करण्याचा शासनाचा मानस असून, याबाबतची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली.   नवीन धोरणानुसार, १ ऑगस्ट २०२६ पासून महाराष्ट्रात वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळवण्यासाठी …

Read More »

कबुतरांमुळे आईचा मृत्यू झाल्याचा आमदाराचा दावा

मुंबईतील दादर येथे असलेल्या कबुतरखान्याचा प्रश्न काही महिन्यांपूर्वी वादात अडकला होता. कबुतरामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो, असा दावा काहींनी केला होता. त्यातच कबुतरखाना बंद केल्यामुळे जैन धर्मियांनी याविरोधात आंदोलन पुकारले होते. कबुतरामुळे खरंच आरोग्याला धोका निर्माण होतो, याची चर्चा असतानाच भाजपाचे आमदार राम कदम यांनी विधानसभेत कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू झाल्याचा दावा केला. कबुतरांमुळे झालेल्या आजारावर उपचार नसल्यामुळे आईचा मृत्यू …

Read More »

ना जेठालाल, ना असित मोदी; शैलेश लोढांच्या लेकीच्या लग्नात घरच्यांसारखा राबत होता बॉलिवूड हिरो!

राजस्थान: सध्या इंडस्ट्रीमधील लग्नसराईला वेग आला आहे. नुकतंच बोनी कपूर यांची लेक अंशुला कपूरचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. अशातच ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेले अभिनेते आणि प्रख्यात कवी शैलेश लोढा यांच्या घरीही सध्या आनंदाचे वातावरण आहे. शैलेश लोढा यांची लाडकी लेक स्वरा विवाहबंधनात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. अखेर …

Read More »

कर्जमुक्तीमुळे मराठवाड्यातील शेतीला मिळणार नवी उभारी

  “शेतकरी समृद्ध तर राज्य समृद्ध” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ जाहीर केली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देऊन त्यांना नव्याने शेती करण्यासाठी सक्षम करणे आणि कृषी क्षेत्राला नवी ऊर्जा देणे हा या योजनेमागील मूलभूत उद्देश आहे. मराठवाडा हा दुष्काळ, अवर्षण, अतिवृष्टी आणि हवामान …

Read More »