17/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

BREAKING: मराठवाडा पुन्हा हादरला! सलग 4 भूकंपाचे धक्के

परभणी, दि. ९ : परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत आज (९ जुलै) पहाटे एका पाठोपाठ एक असे भूकंपाचे चार सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या भूकंपांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.   पहाटे १:३७ वाजता भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्याची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. त्यानंतर २:१५ वाजता …

Read More »

महाराष्ट्रात ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य:प्रवासी सुरक्षेसह भाषिक स्वाभिमानाचा नवा अध्याय

“मराठी ही कोणाला दूर करणारी भाषा नाही, तर माणसाला माणसाशी जोडणारी भाषा आहे.” या भावनेतून महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून, 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात …

Read More »

महिलांच्या सक्षमीकरणांसाठी काम करणाऱ्या महिलांनी राष्ट्रीय पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

परभणी, दि. ८  : महिलांच्या सक्षमीकरणासाठी कामकाज करणाऱ्या महिलांची दखल घेण्याकरीता केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी (पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण व इतर) नामांकन सादर करण्यासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल व संकेतस्थळ सुरू करण्यात आलेले आहे.   नामांकन दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत सादर करता येणार असून, पुरस्कारांची घोषणा दि. २६ जानेवारी २०२७ रोजी करण्यात येणार आहे.   पुरस्कारासाठी पात्र …

Read More »

एका दिवसासाठी CM झालात तर?:तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर; म्हणाले..

who is Tukaram Mundhe ? राज्यातील अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त म्हणून धडाकेबाज कारवायांमुळे चर्चेत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. भेसळयुक्त अन्नपदार्थांवर सुरू असलेल्या कठोर मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत असतानाच, एका मुलाखतीत त्यांनी ‘एक दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर काय कराल?’ या प्रश्नावर दिलेल्या उत्तराचीही मोठी चर्चा होत आहे.   एफडीएचा पदभार …

Read More »

पूर्णेत विकासकाम की निकृष्ट कामाचा खेळ? नालीचे सिमेंट हाताने निघाले…!

पूर्णा | प्रतिनिधी : पूर्णा शहरातील प्रभाग क्रमांक ११, रमाई नगर येथे सुरू असलेल्या सीसी रोड व सीसी नालीच्या बांधकामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, काम पूर्ण होण्यापूर्वीच सीसी नालीवरील सिमेंट काँक्रीट हाताने निघत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाच्या विकास निधीतून सुरू असलेल्या या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी …

Read More »