17/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

BLO ड्युटीचा ताण जीवावर? शिक्षक रवि स्वामी यांचे हृदयविकाराने निधन; व्यवस्थेवर गंभीर आरोप

कामाच्या ताणामुळे शिक्षकाचा मृत्यू? शांतीनिकेतन विद्यालयाचे सहशिक्षक रवि स्वामी यांचे निधन; शिक्षक परिषदेची शासनाकडे १ कोटींच्या मदतीची मागणी परभणी / प्रतिनिधी – परभणी शहरातील गंगाखेड रोडवरील शांतीनिकेतन विद्यालयात कार्यरत असलेले सहशिक्षक रवि शिवलिंग स्वामी (वय ५४) यांचे गुरुवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, सततच्या प्रशासकीय कामांच्या ताणामुळे …

Read More »

नुकसानग्रस्तांना मदत, भूकंपरोधक घरकुलांना प्राधान्य

हिंगोली , दि. 9 : वसमत तालुक्यातील शिरली-पांगरा शिंदे, काकडदाभा येथे गुरुवारी मध्यरात्री चार सौम्य भूकंपाचे धक्के बसले. त्या धक्क्याची तीग्रता 4.6 रिश्टर स्केल अशी नोंदवली गेली. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज सकाळी तातडीने पांगरा शिंदे व खापरखेडा या गावांना भेट देऊन भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सारंग चव्हाण, संबंधित विभागाचे …

Read More »

नांदेडमध्ये पत्त्यासारखा कोसळला उड्डाणपुलाचा भाग

शहराजवळील अत्यंत वर्दळीच्या नांदेड-लातूर महामार्गावर दोन दिवसांपूर्वी एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक दुर्घटना घडली. विष्णुपूरी येथे उड्डाणपुलाचा बाजूचा खालचा भाग अचानक पत्त्यासारखा कोसळला. या दुर्दैवी घटनेत दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आता समोर आला आहे. या रस्त्याचे काम अद्याप प्रगतीपथावर असतानाच पूल …

Read More »

दूध तापवताच तयार झाला रबरसदृश पदार्थ; पूर्णेत खळबळ, अन्न भेसळीच्या संशयाने चौकशी सुरू

पूर्णा | प्रतिनिधी पूर्णा शहरात दूध भेसळीचा संशय निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली असून, घरात तापवण्यासाठी ठेवलेल्या दुधाचे रबरसदृश घट्ट पदार्थात रूपांतर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित दूध विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. माहितीनुसार, शहरातील कोळीवाडा परिसरातील धारेश्वर संतोष भंगे यांनी सराफा बाजार परिसरात दूध विक्री करणाऱ्या …

Read More »

नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये हनिमूनसाठी सजवला First AC कोच; व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वेची मोठी कारवाई

First AC coach of Nandigram Express decorated for a honeymoon First AC coach of Nandigram Express decorated for a honeymoon परभणी – नंदीग्राम एक्स्प्रेसमधील हनिमून सजावट प्रकरणामुळे रेल्वे प्रशासनाला मोठी कारवाई करावी लागली आहे. मुंबई–बल्लारशाह दरम्यान धावणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसच्या First AC कोचमध्ये नवविवाहित जोडप्यासाठी फुले, फुगे आणि सजावटीच्या साहित्याने केबिन सजवण्यात आली होती. या सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात …

Read More »