17/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

राजकारणात पुन्हा भूकंप, जयंत पाटील-विनोद तावडे यांच्यात बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार आणि आमदार सत्तेत नसल्यामुळे मतदारसंघातील विकासकामांसाठी थेट ‘एनडीए’मध्ये जाण्यास उत्सुक असल्याच्या चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी …

Read More »

ढगफुटीचा इशारा… पण ढगफुटी म्हणजे काय? नेमका किती पाऊस पडतो?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, काही ठिकाणी आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) नाशिक जिल्ह्यासाठी गंभीर इशारा जारी केला आहे. आज नाशिकमध्ये ढगफुटीसदृश अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, जिल्ह्यासाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने …

Read More »

इंद्रायणीच्या पुरात परभणीतील वारकऱ्यांची वाहने अडकली

आषाढी वारीसाठी आळंदी येथे दाखल झालेल्या परभणी तालुक्यातील वडगाव सुक्रे येथील वारकऱ्यांना इंद्रायणी नदीच्या पुराचा मोठा फटका बसला. मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने ठाकूरबुवा मठ परिसरात पुराचे पाणी शिरले. या पुरात वारकऱ्यांसाठी नेण्यात आलेले किराणा साहित्य, अन्नदानासाठी जमा केलेली रोख रक्कम तसेच इतर आवश्यक साहित्य वाहून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. या घटनेत एमएच-३८ ई-२५९३ क्रमांकाची सोपान अशोकराव …

Read More »

महाराष्ट्रात पावसाचे थैमान:हवामान तीव्रता 3 दिवसांपर्यंत कायम राहण्याचा अंदाज

जोर धरलेल्या पावसाने सोमवारी मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अक्षरशः कहर केला. अनेक भागात पूरपरिस्थिती उद्भवली असून, काही ठिकाणी दरडी कोसळल्या. दरम्यान मंगळवारीही मुंबईसह अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः घाटाच्या क्षेत्रात येणाऱ्या भागात पावसाचा जोर जास्त असेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. पावसाचा कहर मंगळवारी (७ जुलै) कायम राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने नवीन माहिती जाहीर केली असून, मुंबई, पुण्यासह …

Read More »

आळंदी देहूतील अनेक पुल पाण्याखाली, वारकऱ्यांसाठी महत्त्वाचं आवाहन

पुणे : आषाढी वारी २०२६ मधील मानाच्या पालख्यांचे प्रस्थान अवघ्या काही तासांवर आले आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान ७ जुलै रोजी देहू येथून पंढरपूरकडे होईल, तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान ८ जुलै रोजी आळंदी येथून होईल. तत्पूर्वी हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुणे जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. …

Read More »