17/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

धनगर एसटी आरक्षणासाठी १७ सप्टेंबरला परभणीत धडकणार ‘महामोर्चा’; शशिकांत वडकुते यांचे हिंगोलीतून आवाहन

​हिंगोली / विशेष प्रतिनिधी – धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सुरू केलेल्या मुक्तिसंग्राम लढ्याला १७ सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून शासनाला वचनाची आठवण करून देण्यासाठी व आरक्षणाच्या मागणीसाठी परभणी येथे भव्य ‘महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्च्यात हिंगोली जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी ताकतीने सहभागी व्हावे, असे आवाहन धनगर समाजाचे युवक …

Read More »

तब्बल ४४ मेंढ्यांचा अचानक मृत्यू

जिंतूर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मेंढपाळाच्या कळपातील तब्बल ४४ मेंढ्यांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या मृत्यूमुळे  मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त मेंढपाळाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान घटनेची माहिती कळताच पशुसंवर्धन  विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून मृत पडलेल्या …

Read More »

एकदा लाट उसळली तर दिल्लीकडे जाऊ शकतो- मनोज जरांगे पाटील

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 10 वा दिवस असून राज्य सरकारने अद्यापही त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य न केल्याने उपोषण सुरूच आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला होता, मी त्यांच्याशी फोनवरुन बोललो. हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाल्यानंतर हा फोन आला होते, तेव्हा या जीआरनुसार एकही मराठा …

Read More »

समृद्धी महामार्गावर नेमकी चोरी का होतेय?

महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जाणारा ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ सध्या भयंकर दहशतीखाली आला आहे. अपघातांचं सत्र संपत नाही तोच आता समृद्धी महामार्ग कुख्यात दरोडेखोरांचा सुरक्षित अड्डा झाला आहे. एकाच रात्री सिन्नर आणि शिर्डी दरम्यान चक्क 4 गाड्यांवर हॉलिवूड सिनेमाला लाजवेल अशा पद्धतीनं दरोडा टाकून प्रवाशांना बेदम मारहाण करत लाखो रुपयांचं सोनं आणि रोकड लुटण्यात आली. 100 च्या सुसाट वेगानं …

Read More »

14 हजार 234 ग्रामपंचायती प्रशासकाविना:ग्रामपंचायतींचा कारभार रामभरोसे

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या प्रशासकांची मुदत 23 ऑगस्ट रोजी संपली. मात्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने यासंदर्भात कसलाही आदेश काढला नसल्याने प्रशासनदेखील हतबल झाले असून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना शासन निर्णय येईना…प्रशासन निर्णय घेईना अशी म्हणण्याची वेळ आली आहे. राज्यातील 27 हजार 968 पैकी 14 हजार 234 ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी 2026 रोजी संपल्यानंतर सरपंच परिषद व इतर सरपंच संघटनांनी प्रशासक म्हणून विद्यमान …

Read More »