16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

पाथरीत मोठा राजकिय भुकंप,अनिल नखाते यांच्यावर अविश्वास ठराव

रमेश बिजुले पाथरी,दि 31  काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी अध्यक्ष होताच पहिला झटका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दिला आहे.पाथरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि आमदार राजेश विटेकर यांचे कट्टर समर्थक अनिल नखाते यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाला आहे.   पाथरी मतदार संघात आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा वरचष्मा आहे. मागील वर्षभरात बदलत्या राजकीय समीकरणात दुर्राणी यांची साथ …

Read More »

डासाळा मध्यवर्ती बँकेत ग्राहकांची झाली फसवणूक

सेलु,ता 31 ः तालुक्यातील डासाळा येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत एका ५०वर्षीय महिलेने आपल्या खात्यातून रक्कम काढण्यासाठी एक हजार रुपयाची विड्रॉल बँकेत दिली परंतु या महिलेच्या मोबाईलवर दहा हजार रुपये काढल्याचा आलेल्या मेसेजने हे उघड झाले. तर याच बँकेमध्ये ३३ वर्षीय एका ग्राहकांना डासाळा मध्यवर्ती बँकेतून त्यांच्याच सेलू येथील सेलू बडोदा बँकेत केलेले विस हजार रुपयाचे आरटीजीएस दुसऱ्याच इसमाच्या …

Read More »

 सेलूतील बालाजी मंदिराचे लवकरच भाग्य उजळणार

सेलू (नारायण पाटील ) व्यकंटेश बालाजी म्हणजे बऱ्याच भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असून सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून गिरी बालाजीची ओळख असतांना सेलू शहरातील पांडे गल्लीतील अत्यंत पुरातन असलेले बालाजी मंदिर मात्र अजूनही दुर्लक्षितच होते . परंतु गल्लीतील तरूण मंडळींनी पुढाकार घेतला आहे.मंदिराच्या नविन बांधकामाचा शुभारंभ झाला आहे. यासाठी  जिल्हा वार्षीक योजना नगरोथान मधून २३ लाखाचा निधी मंजूर झाला आहे.यावेळी पालकमंत्री, बाजार …

Read More »

एक खराब रस्ता दुरुस्त करण्यासाठी दुसरा रस्त्यावर केला चिखल

सेलु,दि 31 (प्रतिनिधी)ः सेलू तालुक्यात खराब रस्त्यांचे दुरुस्तीकरण,नवीन रस्ते करण्याचे काम जोमात सुरू आहे.पण या कामात एक अजब प्रकार घडला आहे.एक रस्ता पूर्ण करण्यासाठी दुसरा रस्ता खराब करून ठेवल्याने शेतकऱ्यांना मात्र याचा त्रास सहन करावा लागत आहे.प्रशासन सुद्धा या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने दाद मागावी कुणाकडे हे मात्र शेतकऱ्यांना समजत नसल्याचा प्रकार सुरू आहे. सेलू डिग्रस रस्त्या हा पूर्ण पणे …

Read More »

मोठी बातमी… सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता सीबीएसई (CBSE) बोर्ड परीक्षेचेही वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, 17 फेब्रुवारी 2026 पासून या परीक्षा सुरू होणार आहेत. गेल्याच महिन्यात अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. आता, केंद्रीय परीक्षा बोर्डाने नियोजित वेळापत्रक जारी केलं आहे. विशेष म्हणजे परीक्षा सुरू होण्याच्या तब्बल 110 दिवस आधी म्हणजेच चार महिन्यांपूर्वीच हे वेळापत्रक …

Read More »