16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

मुख्य लेखा अधिकारी डॉ. प्रभाकर काळदाते सेवानिवृत्त,कर्मचाऱ्यांनी केला सत्कार

परभणी,दि 30 (बातमीदार)ः परभणी शहर महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी डॉ. प्रभाकर काळदाते हे नियत वयोमानाने दिनांक 30.09.2025 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. यामुळे महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांनी डॉ. प्रभाकर काळदाते यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी महानगरपालिकेचे मुख्य लेखा परिक्षक डॉ. प्रभाकर काळदाते, प्र. उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, संघटनेचे के.के. आंधळे, वसंत देशमुख, विलास भुसारे, पंकज …

Read More »

दुष्काळाच्या सर्व सवलती लागू होणार..ई-केवायसीची अट शिथील

मुंबई,दि 30 ः राज्यातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे  अतोनात नुकसान झालं आहे. त्यात, मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली असून मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्याचं दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय होणार का, याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा पूर्ण प्रयत्न राहिल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच, मॅन्यूअलमध्ये ओला दुष्काळ ही संकल्पनाच …

Read More »

घ्या आता… एसटीची भाडेवाढ.. लालपरीचा प्रवास महागला

एसटी महामंडळाने दिवाळी सणाच्या तोंडावर १० टक्के भाडे वाढीचा निर्णय घेतला आहे. १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ही भाडे वाढ लागू असणार आहे. वातानुकूलित आणि शिवाई बस सेवा वगळता सर्व बस सेवांसाठी हा निर्णय लागू असेल, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. कुणाकडून अधिकचे भाडे घेतले जाणार? १४ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्रीपासून वा तदनंतर प्रवास सुरु करणाऱ्या प्रवाशांना सुधारीत …

Read More »

विकास नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्र येथे दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनास हजारो महिलांची उपस्थिती

परभणी,दि 30 (प्रतिनिधी)ः शहराती विकास नगर येथील  श्री स्वामी समर्थ केंद्र येथे अश्विन नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचन व हवनाचा कार्यक्रम अष्टमीच्या दिवशी मंगळवारी (ता.30)  भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या दिवशी महाराजांच्या चरणी तब्बल 6130 पाठांची सेवा रुजू करण्यात आली, ही बाब केंद्राच्या इतिहासातील विशेष उल्लेखनीय ठरली. सकाळपासूनच महिला भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी केंद्रावर जमा होऊ लागली होती. सामूहिक …

Read More »

ओला दुष्काळ जाहीर करा,संभाजी ब्रिगेडची मागणी

परभणी,दि 29 (प्रतिनिधी)ः अतिवृष्टी ग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 50 हजार ते एक लाख देण्याची मागणीसंभाजी ब्रिगेडने सोमवार दिनांक 29 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी उध्वस्त झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे सरकारने आपली तिजोरी खुली करावी तसेच आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह अधिकारी …

Read More »