16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

लाखो बहिणींमध्ये चिंतेचे वातावरण,15 कोटी रुपयांची वसुली केली जाणार

मुंबई,दि 02 ः राज्यातील महिलांसाठी मोठ्या धडाक्यात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सुरुवातीला सरसकटपणे लागू झालेली ही योजना आता कठोर निकषांमुळे अनेक महिलांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेषत: या योजनेचा अनुचित फायदा घेतलेल्या 8 हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असून, त्यांच्या खात्यात जमा झालेले सर्व हप्ते सरकार परत घेणार आहे. या निर्णयामुळे …

Read More »

शारदा महाविद्यालयात गोल्डन इंग्लिश क्लबची स्थापना

परभणी – येथील शारदा महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धा व उपक्रम घेण्यासाठी ‘ गोल्डन इंग्लिश क्लब’ ची स्थापना करण्यात येते. यावर्षी ‘ गोल्डन इंग्लिश क्लब’ ची स्थापना करण्यात आली. या क्लबचे अध्यक्ष म्हणून कु. मंजुषा पिराजी वैद्य, उपाध्यक्ष नरेंद्र रामपूरकर, सचिव कु. अंजली शिंदे, कोषाध्यक्ष विष्णू डहाळे, तसेच सदस्य म्हणून कु. सीमा क्षीरसागर, विशाल कुलदीपके, कु. …

Read More »

परभणी–जालना–परभणी विशेष गाडी रोज धावणार

परभणी – दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून परभणी–जालना–परभणी दरम्यान चालविण्यात येणारी विशेष गाडी (क्र. 07663/07664) याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.   ही विशेष गाडी 20 सप्टेंबरपासून आठवड्यातून चार दिवस (मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार) चालविली जात होती. मात्र आता दिनांक 2 ऑक्टोबरपासून ही गाडी दैनंदिन धावणार असून आठवड्याचे सातही दिवस सेवा उपलब्ध होईल. गाडी क्र. 07663 (परभणी–जालना) …

Read More »

पूर्णेत धनगर समाजाचे चक्काजाम आंदोलन – राज्य महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प

पूर्णा प्रतिनिधी / सुशिल कुमार दळवी – धनगर समाजाला घटनात्मक एसटी आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णा येथे मोठे स्वरूप प्राप्त झाले. जालना येथे मागील पंधरा दिवसांपासून संघर्षयोद्धा दीपक भाऊ बोऱ्हाडे उपोषणास बसलेले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ १ ऑक्टोबर रोजी पूर्णा शहराजवळील ताडकळस टी पॉइंट येथे सकल धनगर समाजाच्या वतीने भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले.   या आंदोलनात तालुक्यासह परिसरातील …

Read More »

परभणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा

परभणी,दि 30 (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे प्रदान करून गौरविण्यात आले. या प्रसंगी भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, मुख्याध्यापक विजय शिंदे, सरचिटणीस ॲड. एन. डी. देशमुख, भालचंद्र गोरे, मंगलताई मुदगलकर, अरविंद शहाणे, मोरे सर, माने सर, दळवे …

Read More »