16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

स्वाभीमानी शेतकरी संघटनेने काढला रुमणं मोर्चा

परभणी/प्रतिनिधी जिल्हयात मागील जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अनेकवेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीपातील पिकांसहीत फळबागा आणि भाजीपाला पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र याबाबत राज्यसरकार कुठलेही ठोस पाऊल उचलतांना दिसत नसल्यामुळे स्वाभीमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. दरम्यान प्रशासनाच्या वतीने मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी कुणीही न आल्याने संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे राष्ट्रीय महामार्ग आडविला. यावेळी दिलेल्या निवेदनात …

Read More »

शारदा महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

परभणी : येथील शारदा महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती प्राणीशास्त्र विभागाकडून उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे, डॉ. भगवान पाटील व सुरेश जयपूरकर यांची विचार मंचावर उपस्थिती होती. प्रथमत: महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे …

Read More »

चेक क्लिअरन्स सिस्टीममध्ये एक मोठा बदल..काही तासांत होणार रक्कम जमा

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) उद्यापासून (४ ऑक्टोबर) त्यांच्या चेक क्लिअरन्स सिस्टीममध्ये एक मोठा बदल राबवत आहे. या योजनेअंतर्गत, चेक जमा केल्यानंतर काही तासांत प्रक्रिया केली जाईल आणि तुमच्या खात्यात जमा केले जातील. सध्या, चेक क्लिअर होण्यासाठी दोन दिवस लागतात. या नवीन प्रणालीला “सतत क्लिअरिंग आणि सेटलमेंट” असे म्हणतात. एकदा अंमलात आणल्यानंतर, बँका काही तासांत चेक स्कॅन करतील, सादर करतील आणि …

Read More »

श्री शिवाजी विधी महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

परभणी,दि 02 (प्रतिनिधी)ः श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी,राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथे प्राचार्य डॉ. एम. एल. धर्मापुरीकर यांच्या उपस्थितीत महाविद्यालत दोन महापुरुष ज्यांनी देशाला घडविण्यात मोलाचे योगदान दिले एक म्हणजे ज्यांना “राष्ट्रपिता” म्हणून ओळखले जाते. त्यांनी सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या तत्त्वांवर आधारलेले स्वातंत्र्य …

Read More »

डोळ्यातून अश्रू…..मनोज जरांगे पाटील यांच भावनिक भाषण..

आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गड येथे दसरा मेळावा पार पडला, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बरी नसताना देखील त्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली आहे. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित आहेत. दरम्यान या मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी केलेल्या एका विधानामुळे सर्व उपस्थित असलेले लोक चांगलेच भावुक झाल्याचे पहायला मिळाले.  ‘शररीरात ताकद नाही. …

Read More »