16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा….20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा अर्ज भरण्यास अडचण येत असल्याने त्याला 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दूरध्वनी करून मुदतवाढ देण्याबाबत निर्देश दिले होते. राज्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना परीक्षा अर्ज भरण्याची 30 सप्टेंबर 2025 रोजी शेवटची मुदत आहे. मात्र …

Read More »

भारतीय जनता पार्टी सरचिटणीस पदी समीर जानीमीयाॅं यांची निवड

जिंतूर,दि 29 (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी जिंतुर मंडळाची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. जिंतुर शहरात युवा नेत्तव समीर जानीमीयाॅं यांच्याकडे जिंतुर मंडळ सरचिटणीस पदाची धुरा सोपवण्यात आली.माजी रामप्रसाद बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समीर जानीमीयाॅं यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी मंडळ अध्यक्ष विलास भंडारे,गोवींद थिटे,नगरसेवक गोपाल रोकडे, चंद्रकांत बाहीरट,प्रदिप चव्हाण,गणेश कुर्‍हे, व भाजपा चे सर्व पदाधिकारी  उपस्थित होते.

Read More »

नऊ मंडळात पुन्हा अतिवृष्टी…

दिनांक 28 सप्टेंबर 2025 च्या अहवालानुसार तालुका निहाय अतिवृष्टी गंगाखेड तालुका माखणी 74.8. राणीसावरगाव 66 पूर्णा तालुका पूर्णा 69.5 चुडावा 73. कावलगाव 66 पालम तालुका पालम 81.3 चाटोरी 66 बनवस 67.3 पेट शिवनी 126.3

Read More »

नमो नेञ संजीवनी स्वास्थ शिबीरात 370 रुग्णांची तपासणी

जिंतूर,दि 28 (प्रतिनिधी)ः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त सेवा पंधरवाडा अंतर्गत भा.ज.पा. शहर मंडळ तर्फे जिंतूर शहरातील नागरीकांसाठी भव्य मोफत आरोग्य शिबीर व नेत्र तपासनी शिबीर आयोजीत करण्यात आले होते या शिबीरात 370 रुग्णांची तपासणी केली या मध्ये 10 रुग्णांचे निदान शस्त्रक्रिया साठी केली पुठील मोफत उपचार साठी रेफर केले या शिबीराचे उदघाटक तुळजाभवानी शुगर कारखाण्याचे अध्यक्ष भवनाताई बोर्डीकर यांनी …

Read More »

जवळा रूमणा येथे मंदिरावर पडली विज,खळीसह पाच गावचा संपर्क तुटला

गंगाखेड,दि 27  गंगाखेड तालुक्यातील जवळा रूमणा येथील हनुमान मंदिराच्या शिखरावर शुक्रवारी रात्री वीज पडून मंदिराचं नुकसान झाले.शिखरावर असलेल्या   8 मुर्त्या जमिनीवर कोसळल्या अशी माहीती ग्रामस्थांनी दिली. महिनाभरापासून  या भागात अतिवृष्टी होत आहे.शुक्रवारी देखील दिवसभर पाऊस झाला.  रात्रीच्या वेळेला पावसाचा वेग वाढला रात्री दहा ते एक या दरम्यान मोठा पाऊस झाला. शनिवारी पहाटेच्या सुमारास देखील जोरदार पावसाला सुरू झाली. दुपारी एक …

Read More »