16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

 इंद्रायणी देवी दर्शनासाठी महिला भावीकांसाठी मोफत बससेवा,माणिक पोंढे यांचा उपक्रम

परभणी,दि 27 ः नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त शिवसेनेच्या सामाजिक बांधिलकीचा वसा पुढे नेत इंद्रायणी देवीच्या दर्शनासाठी माता-भगिनींची भाविक यात्रा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे पाटील व जयश्री पोंढे पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आली. या मंगलप्रसंगी अंबाबाईचा उदो उदो करत परिसरातील अनेक भगिनींना इंद्रायणी देवीच्या दर्शनाचा योग आला. ही यात्रा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , महाराष्ट्राचे युवा नेतृत्व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच …

Read More »

ताडकळस ते पालम रस्ता बंद

परभणी,दि 27 धानोरा काळे येथील गोदावरी नदीवरील पुलावर पाणी आल्यामुळे ताडकळस ते पालम रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.याआधी देखील तीन दिवस हा रस्ता बंद होता.शनिवारी पहाटे पुन्हा पुलावरुन पणी जात असल्याने  रस्ता बंद करण्यात आला आहे.

Read More »

नाट्य स्पर्धेत बळीराजा विद्यालयाचा तालुक्यात प्रथम क्रमांक

परभणी,दि 27 ः गगाखेड तालुक्यात दिनांक 25 सप्टेंबर रोजी विज्ञान नाटिका स्पर्धा उत्साहात पार पडल्या. तालुकाभरातील अनेक शाळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जनाबाई विद्यालय गंगाखेड, बळीराजा विद्यालय मरडसगाव, जिल्हा परिषद शाळा पिंपळदरी, कस्तुरबा गांधी विद्यालय गंगाखेड, अक्षरनंदन विद्यामंदिर गंगाखेड आदी शाळांनी आपली नाटिका सादर केली. महाराष्ट्र शासन समग्र शिक्षण अभियानांतर्गत गटसाधन केंद्र व अक्षरनंदन विद्यामंदिर गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More »

गंगाखेड, पूर्णा,पालम तालुक्यांमध्ये पूरस्थिती भयानक

गंगाखेड ता.27 गळाटी नदीला आलेल्या पुरामुळे गंगाखेड -पालम तसेच गंगाखेड- राणीसावरगाव रस्ते वाहतूक बंद झाली आहे. गंगाखेड, पूर्णा,पालम या तीनही तालुक्यांमध्ये पूरस्थिती गंभीर होत आहे. पोलीस ठाणे चुडावा हद्दीत पूर्णा ते नांदेड रस्त्यावरील मौजे चुडावा गावाजवळ पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प आहे. प्रशासनाने योग्य बंदोबस्त लावला आहे. अधिकारी लक्ष ठेवून आहेत. चुडावा तालुका पूर्णा येथे पाण्याच्या टाकीवर एक व्यक्ती पुराच्या …

Read More »

सावधान……..रेड अलर्ट जारी

परभणी ता.27 भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार परभणी जिल्ह्यासाठी शनिवारी  पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते व महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर न पडण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपले पशुधन, धान्य व इतर साहित्य …

Read More »