16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

नागपूर कर्जमुक्ती महाएल्गार आंदोलनास किसान मोर्चा व शेतकऱ्यांचा पाठिंबा

सेलू ( प्रतिनिधी ) संपूर्ण कर्जमुक्ती साठी नागपूर येथे बच्चू कडू व किसान सभेचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड डॉ अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली 28 आक्टोबर पासून शेतकऱ्यांचे महाएल्गार आंदोलन चालू आहे फडणवीस सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळी सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते त्याची अंमलबजावणी करावी, सोयाबीन व कापूस शासकीय खरेदी केंद्र तात्काळ चालू करावेत या सह इतर मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने …

Read More »

लोअर दुधना धरणातून विसर्ग, वालूर रस्ता बंद

सेलू ( प्रतिनिधी ) तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील लोअर दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन-तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी पहाटे ६ वाजता धरणाचे पाणी नदीपात्रात सोडल्याने सेलू राजवाडी ब्राह्मणगाव मार्गे वालूर रस्ता बंद पडला आहे. अशी माहिती डुघरा येथील सरपंच रमेश तारडे यांनी दिली आहे. यामुळे इतर वाहनाप्रमाणे पाथरी आगाराची वालुर …

Read More »

सेलूच्या गटशिक्षणाधिकारीपदी गजानन वाघमारे

सेलू,दि 30 ःगटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांना सेलूच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे. उमेश राऊत यांची बदली झाल्याने गजानन वाघमारे यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे.गजानन वाघमारे हे गेल्या अनेक वर्षांपासून सेलूच्या शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबवणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.कुठलीही फाईल न थकवता शिक्षकांना ते न्याय देतात.सातत्यपूर्ण …

Read More »

कर वाचवण्यासाठी शेती करणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नको:बच्चू कडू यांचा फॉर्म्युला

नागपूरमध्ये प्रहार संघटनेच्या वतीने सुरु असलेल्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनाचा तोडगा अखेर दृष्टीपथात येऊ लागला आहे. प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईला येण्यास होकार दिला आहे. सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, हमीभाव, बोनस, आणि …

Read More »

पाण्याच्या टाकी बांधकामासाठी विद्युत वाहीनीवर कंत्राटदारांने टाकला आकडा

पुर्णा शहरातील प्रकार; कंत्राटदारावर काय कारवाई होणार? महावितरणच्या भुमिकेकडे लक्ष पुर्णा / सुशिलकुमार दळवी – शहरातील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सुरू असलेल्या टाकी बांधकामासाठी विज चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने थेट वीजवाहिनीवर अकोडा टाकून वीज चोरी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे महावितरण कंपनीची लाखों रुपयांची  विज चोरी गेल्याने आता महावितरणच्या वतीने संबंधित कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई …

Read More »