16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

‘कास्ट व्हॅलिडिटी’चा विषय निकाली, सरकारचा मोठा निर्णय, इच्छुकांसाठी गुडन्यूज

महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरींसाठी सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणे अपेक्षित आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. …

Read More »

शेतकऱ्यांसाठी ११ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीला मंजुरी

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आज, मंगळवार (२८ ऑक्टोबर) रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने शेतकऱ्यांना अतिरिक्त ११ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार, ही रक्कम पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, यापूर्वी ४० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत पोहोचली असून, आता पुढील टप्प्यातील …

Read More »

नोव्हेंबरमध्ये बँकांना राहणार भरपूर सुट्या…

तुम्हाला नोव्हेंबर 2025 मध्ये कोणतेही महत्त्वाचे बँक काम करायचे असेल, तर आधीच नियोजन करा. या महिन्यात जास्त सुट्ट्या नाहीत, परंतु काही खास दिवस आहेत जेव्हा बँका बंद राहतील. संपूर्ण महिन्यात बँका 9 ते 10 दिवस बंद राहू शकतात. यामध्ये रविवार आणि देशभरातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी देखील समावेश आहे आणि काही सणांमुळे काही भागात बँका देखील बंद राहतील. या सुट्ट्यांमध्ये …

Read More »

प्रदेश सहसचिव पदी निशिकांत नारायणराव पाटील यांची निवड

सेलू / प्रतिनिधी  – राज्यभरातील लाखो D.Ed. आणि B.Ed. धारकांच्या न्यायहक्कासाठी व त्यांच्या समस्या साठी सतत लढणाऱ्या “D.Ed.-B.Ed. Students Association” या संघटनेच्या प्रदेश सहसचिव पदी सेलू येथील के डी क्लासेस चे निशिकांत नारायणराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्यगिरीचा सन्मान म्हणून ही निवड करण्यात …

Read More »

सेलूत जैन समाजाने काढला शांततेत मोर्चा

सेलू (प्रतिनिधी ) सेठ हीराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट, पुणे” या धार्मिक व सामाजिक मालमत्तेशी संबंधित विषयात पारदर्शकता, ट्रस्ट डीडमधील तरतुदींचे पालन तसेच प्रशासकीय कार्यवाहीत निष्पक्षता राखावी, या मागणीसाठी सेलू येथील संपूर्ण जैन समाजाच्या वतीने आज दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी शांततेत मोर्चा काढण्यात आला. सकाळी १०.३० वाजता श्री जैन मंदिर येथे समाजबंधू मोठ्या संख्येने एकत्र जमले. समाजाच्या ऐक्याचे दर्शन घडवत …

Read More »