16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

मतं चोरीचा फटका मलाच बसला; महायुतीचे आमदार अमोल खताळ यांचं ट्विट

बोगस मतदान नोंदवले गेले नसते तर ५० हजार मतांनी निवडून आलो असतो– आमदार अमोल खताळ संगमनेर : दिवाळीच्या निमित्ताने शहरातील मालपाणी लॉन्स येथे प्रथमच दिवाळी फराळ व स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचा भव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली. पराभवानंतर काहीजणांचे …

Read More »

माजी उपनगराध्यक्ष संदीप लहाने यांची शिवसेना सेलू तालुका प्रमुख पदी निवड

सेलू / प्रतिनिधी – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारणे प्रेरित होऊन गेल्या ४० वर्षापासून सामाजिक ,राजकीय व लोकोपयोगी जबाबदाऱ्या सांभाळणारे शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष तथा गटनेते संदीप हरिभाऊ लहाने यांची नुकतीच शिवसेनेच्या सेलू तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली असून परभणी जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी त्यांना निवडीचे पत्र सुपूर्द केले आहे.   सतत १५ वर्ष सेलू – …

Read More »

मार्केट कमेटीच्या यार्डात भरला जनावरांचा बाजार

सेलू / प्रतिनिधी – आज दिनांक 25 /10 /2025 वार शनिवार रोजी बाजार समितीच्या मुख्य कापूस यार्ड पाथरी रोड सेलू येथे जनावरांचा बाजार भरवण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजार समितीची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच जनावरांचा बाजार समितीच्या मुख्य कापूस यार्ड येथे भरवण्यात आला.   या अगोदर जनावरांचा बाजार हा नगरपरिषद अंतर्गत होता परंतु तो बंद झाल्यामुळे माननीय सभापती यांच्या प्रयत्नमुळे …

Read More »

नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनल (LTT)–नांदेड विशेष गाडी धावणार

सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा नांदेड – सणासुदीच्या काळात वाढलेल्या प्रवासी गर्दीचा भार कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेमार्फत नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनल (LTT)–नांदेड अशी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्रमांक 07031 नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनल (LTT) विशेष ही गाडी दिनांक 26 ऑक्टोबर 2025 (रविवार) रोजी रात्री 9.00 वाजता नांदेडहून सुटणार असून पुढील दिवशी 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.10 वाजता लोकमान्य …

Read More »

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

सेलू – येथील पाथरी रोडवर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यानी प्रयत्न केल्याची घटना दि 24 ओक्टॉबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे.दि 23 ओक्टॉबरच्या मध्यरात्री 2 .15 वा एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.वालुर येथे चोरट्यानी धुमाकूळ घालत दरोडा टाकल्याची घटना ताजी असतांना एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यानी केला आहे.दि 23 रोजी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.दि …

Read More »