16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

परभणी जिल्हास्तरीय डॉ.सी. व्ही. रमण ज्युनिअर सायंटिस्ट परीक्षा उत्साहात संपन्न

सेलू,,दि 02 ः डॉ.सी. व्ही.रमण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित डॉक्टर सी. व्ही. रमण ज्युनिअर सायंटिस्ट परीक्षेची पहिली लेवल आज रविवारी (दि. १ मार्च) सेलू येथील बाहेती बिहानी नूतन इंग्लिश स्कूल येथे यशस्वीरीत्या पार पडली. परभणी जिल्हास्तरीय स्तरावर घेण्यात आलेल्या या परीक्षेत इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. परीक्षा मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांतून घेण्यात आली. पहिल्या स्तरात १०० …

Read More »

केवायसी करूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नसल्याने राज्यात संताप

राज्य सरकारने राज्यात महिलांसाठी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहिन्याला सरकारकडून 1500 रूपये मानधन दिले जाते. मात्र, या योजनेचा लाभ घेण्याकरिता काही नियम आणि अटीही सरकारकडून ठरून देण्यात आल्या. ज्याीवेळी ही योजना आली, त्यावेळी सरकारने महिलांनी केलेल्या अर्जांनुसार, सरसकट अर्ज मंजूर करून लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले. मात्र, अनेक महिलांनी …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईतल्या वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा केली. गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी मुंबईतल्या वरळी डोम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. …

Read More »

1 मार्चपासून सिम कार्ड असेल तरच व्हॉट्सॲप चालणार

  केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की ‘सिम बाइंडिंग’चे नियम लागू करण्याची २८ फेब्रुवारीची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही. नवीन नियमांनुसार फोनमध्ये सिम कार्ड नसल्यास व्हॉट्सॲपसारखे मेसेजिंग ॲप काम करणार नाहीत. कॉम्प्युटरवर लॉगिन केलेले व्हॉट्सॲप देखील ६ तासांत लॉग-आउट होईल. समजून घ्या, काय आहे नवीन नियम आणि तुमच्यावर कसा होईल परिणाम? १. सिम बाइंडिंगचा नवीन नियम कधीपासून लागू होईल? जेव्हा …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांवर सरकार मेहेरबान…थेट तीन टक्यांची वाढ…

गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना म्हणजेच सरकारी नोकरी करणाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता नेमका कधी मिळणार? असे विचारले जात होते. दरम्यान, आता राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी तसेच पात्र कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर मिळालेली आहे. आता सरकारने अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे तशी माहिती वित्त राज्यमंत्री आशिस जयस्वाल यांनी सांगितले आहे. या निर्णयानुसार आता महागाई भत्ता 55 …

Read More »