16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत सहभाग नोंदवा; युवकांना आवाहन

परभणी, दि. 08  : भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉरपोरेट अफेअर्स अंतर्गत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरु करण्यात आली असून जिल्ह्यातील युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत खंदारे यांनी केले आहे. या योजनेसाठी 18 ते 25 वयोगटातील पुर्णवेळ शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण किंवा नोकरीत नसलेला भारतीय युवा वर्ग पात्र आहे. या योजनेअंतर्गत देशातील …

Read More »

वॉटरपार्कमध्ये महिलेचा भीषण अपघात,अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी

पुणे : शिरुर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रातील वॉटरपार्कमध्ये व्यवस्थापकांच्या निष्काळजीपणामुळे गंभीर दुर्घटना घडली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेकडे दु्र्लक्ष केल्याने वॉटरपार्कमध्ये एका महिलेचा भीषण अपघात झाला आहे. अश्विनी संदीप नप्ते (वय 37, रा. करंदी) असे या महिलेचे नाव असून या अपघातात त्यांचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी नप्ते या आपल्या कुटुंबासह सुटीचा आनंद …

Read More »

परभणीत एकाच दिवशी दोन लाचखोरांवर कारवाई

परभणी,दि 08 परभणी जिल्ह्यात एकाच दिवशी दोन लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.एका वैद्यकीय अधिक्षकांसह भूमी अभिलेख मधील वरिष्ठ लिपिकास ताब्यात घेण्यात आले आहे. पालम येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अधीक्षक डॉ. रमेश खंदारे यांचा रुग्णालयातील कापड स्वच्छता कंत्राटदार यांच्याबरोबर व्यवहार होता, त्याच अनुषंगाने त्यांनी त्याला 50 हजारांची लाच मागितली. त्यानुसार, कंत्राट दाराकडून 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना एसीबीच्या एका …

Read More »

हायवाच्या धडकेत सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू.. एक जण जखमी

सोनपेठ (प्रतिनिधी) सोनपेठ शहरातील सोनखेड परिसरात दि. ८ एप्रिल बुधवार रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास एका हायवा ट्रकचा अपघात झाला. या अपघातात न.प.स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे. सोनपेठ शहरातील सोनखेड परिसरात नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांना हायवा ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तुळसाबाई दत्ता पाडुळे (वय ४५ वर्ष)यांचा जागीच मृत्यू …

Read More »

बँकखात्यातून ६ लाखांची ऑनलाईन फसवणूक,बँकेविरोधात ग्राहकाचे आमरण उपोषण सुरू

पाथरी,दि 08 परभणीतीलएका नामांकित बँकेतील खात्यामधून सहा लाखाहून अधिकची रक्कम ऑनलाईन परस्पर काढून घेतल्याने फसवणूक झाल्याचे म्हणून सदरील बँकेच्या विरोधात पाथरी शहरातील एका खातेधारकाने परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. अनीस खान युनूस खान पठाण (रा. आझाद नगर, पाथरी) असे फसवणुक झालेल्या खातेदाराचे नाव असून त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार ३ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर २०२५ दरम्यान त्यांच्या खात्यातून सुमारे …

Read More »