16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

योद्धा is Back,शरद पवार पुन्हा ॲक्शन मोडमध्ये

पुणे,दि 30 ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती व येथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची भावना ही पोरकेपणाची झाली होती. परंतु, आज अजित पवारांच्या अस्थि विसर्जनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे स्वतः बारामतीमध्ये सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज बारामती येथे शरद पवारांकडून नीरा नदीची पाहणी करण्यात आली. अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. …

Read More »

जिल्हा परिषदेची निवडणुक पुढे ढकलली….

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी …

Read More »

महाराष्ट्राचे लाडके अजित दादा पवार पंचत्वात विलीन,लाखोंच्या जनसागराचा भावूक निरोप

महाराष्ट्राचे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ आणि जय पवार यांनी चितेला मुखाग्नी दिला. तेव्हा उपस्थित असलेल्या हजारो समर्थकांचे आणि कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते. पत्नी सुनेत्रा पवार यांनी पतीच्या पार्थिवावर गंगाजल अर्पण करून अंतिम निरोप दिला. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील विविध पक्षांचे नेते उपस्थित …

Read More »

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कथाकथन, स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाचा उपक्रम

सेलू ( प्रतिनिधी ) येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मंगळवार ( दि. २७ ) कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कथाकार डॉ. राजाराम झोडगे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रमेश बोराडे, ज्येष्ठ कवी धोंडोपंत मानवतकर यांची उपस्थिती होती. डॉ. रमेश बोराडे यांनी ‘ माझ्या मेव्हूण्याचं लगीन ‘ ही विनोदी …

Read More »

विवेकानंद विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे बक्षीस वितरण

सेलू (प्रतिनिधी): येथील विवेकानंद प्राथमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. संस्थेच्या वतीने वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरवलेल्या आकर्षक चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या विविध चित्रांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ चौधरी यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष साइराज बोराडे हे …

Read More »