16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

जिल्हयाचे पालक सचिव म्हणजे काय? पालक सचिवांची भूमिका काय असते?

परभणीचे पालक सचिव म्हणून तुकाराम मुंढे नियुक्त जिल्ह्याचे पालक सचिव म्हणजे राज्य सरकारकडून एखाद्या विशिष्ट जिल्ह्यासाठी नियुक्त केलेले वरिष्ठ आयएएस दर्जाचे अधिकारी. हे अधिकारी त्या जिल्ह्यातील प्रशासनावर थेट काम करत नसले तरी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.   पालक सचिवांची भूमिका काय असते? शासन निर्णयांची अंमलबजावणी तपासणे – राज्य सरकारने घेतलेले निर्णय व योजना जिल्ह्यात …

Read More »

पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार ?

देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे. पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पीएम किसान योजनेत आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर पुढचा २२वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येईल, असं सागितलं होतं. मात्र, अजूनही याबाबत घोषणा झालेली नाही. पीएम किसान योजनेत आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. २१वा हप्ता नोव्हेंबर २०२५ रोजी …

Read More »

संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान, नूतन विद्यालयाचा उपक्रम

सेलू: नूतन विद्यालयात मानवतेचे पुजारी संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंती निमित्त सोमवार ( दि.२३) रोजी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक अशोक लिंबेकर, बाबासाहेब हेलसकर यांच्या संकल्पनेतून आणि मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक शंकर बोधनापोड यांच्या मार्गदर्शनात सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी ‘ …

Read More »

वीरशैव लिंगायत स्मशानभूमीची दयनीय अवस्था, वीरशैव संघटनेची तक्रार

सेलू ( प्रतिनिधी ) येथील सर्व्हे नंबर ३३ मध्ये सातबारा नोंदीनुसार ८० आर जमिनीवर वीरशैव लिंगायत समाजाची शिवा वीरशैव मोक्षधाम – दफनभूमी आहे .परंतु सध्या या दफनभूमी ची अत्यन्त दुरावस्था झाली असून शहरातून व कट्टलखान्यातून येणाऱ्या नाल्याचे पाणी दफनभूमीत घुसत असल्यामुळे अंत्यसंस्कार करणे जिकरीचे बनत असून प्रेताची विटंबना होत आहे .तरी सदरील दफणभूमीची दुरुस्ती करून द्यावी नसता सुयोग्य अशी दोन …

Read More »

ओंकार वृद्धाश्रम पाथरी येथील फळ वाटप

पाथरी प्रतिनिधी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ओंकार वृद्धाश्रम पाथरी येथील उपविभागा तर्फे फळ वाटप करण्यात आला या कार्यक्रमासाठी पाथरी उपविभागाचे कार्यकारी अभियंताचे दिग्रसकर,महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र प्राप्त वीज कर्मचारी पतसंस्था उपाध्यक्ष सुनील वानखेडे व इतर कर्मचारी बजरंग कांबळे, श्रीपती एडके, विनय शहाणे, रामेश्वर सोनवणे, अनिरुद्ध शिकारे, राहुल धोत्रे शंकर कांबळे, मारुती मल्हारी, नागेश देवगावकर उपस्थित होते

Read More »