16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

हायवा ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू तर एक जखमी

सेलू दि २१ सेलू परभणी रोडवर जलशुद्धीकरण केंद्राजवळ आज दि २१ रोजी सकाळी सुमारे ११ ते ११.३० दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला आहे. आज सकाळी ११ ते ११.३० दरम्यान दुचाकी (MH ०९ BN ८४३३) आणि हायवा ट्रक (MH २२ AN ९७५५) यांच्यात वालूर जोड रस्त्यावर अपघात झाला. हायवा ट्रकने …

Read More »

जोपर्यंत इंद्रिय सबळ आहेत तोपर्यंतच खरा परमार्थ होतो-नंदकुमार महाराज गोंदीकर

सेलू ( प्रतिनिधी ) उद्याचा दिवस उजाडेल हे सांगता येत नाही व उद्या आपला श्वास राहील याची देखील खात्री नाही .त्यासाठी मिळालेल्या देहाची इतिकर्तव्यता परमार्थ आहे .त्यासाठी इंद्रिय सबळ आहेत तोपर्यंतच केलेला खरा परमार्थ असतो .असे प्रतिपादन भागवताचार्य नंदकुमार महाराज गोंदीकर यांनी श्रीमद भागवत कथेच्या निरुपणात केले . येथील शाहू नगर मधील निलकंठेश्वर मंदिर मध्ये शाहू नगर मित्रमंडळाच्या वतीने या …

Read More »

जयसिंग शेळके तिरुपती बालाजी ची १०८ वेळा वारी करणारा बालाजी भक्त

सेलू ( नारायण पाटील ) तिरुपती बालाजीच्या दर्शनाने मनाला शांतता ,सकारात्मक ऊर्जा व भक्तीचा अनोखा अनुभव मिळत असल्यामुळे अनेक भाविक बालाजीच्या दर्शनासाठी जातात .परंतु सेलूच्या जयसिंग शेळके या बालाजी भक्ताने गेल्या २५ वर्षा पासून अखंडपणे तिरुपतीची १०८ वारी करून बालाजीचे दर्शन घेतले आहे . बालाजीच्या १०८ मंत्राचे महत्व सर्वश्रुत आहे परंतु शेळके यांनी १०८ वेळा बालाजीचे दर्शन घेऊन एक विक्रमच …

Read More »

‘दादांचे मित्र आज व्हीएसआरला का वाचवतात?रोहित पवारांचा नेमका रोख कोणाकडे?

 VSR नावाच्या कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा असून यात सत्तेतील आणि राजकीय संबंध असलेले मोठे उद्योगपती सामील आहेत. हे एक राजकीय किंवा व्यावसायिक कटकारस्थान  असू शकते आणि डीजीसीएचे (DGCA) मोठे अधिकारीही यामागे आहेत, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत केला. अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी या देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि …

Read More »

आमचा जिव घेतला तरी जमिनी देणार नाही…सहजपुरमध्ये नेमंक काय घडलयं….

परभणी,दि 20 सरकारच्या दडपशाहीने कहर केला असुन त्याचा प्रत्यय सहजपुर जवळा येथे आला आहे. आमच्या जमिनी घेण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला!” अशा संतप्त घोषणा देत परभणीतील सहजपूर जवळा येथील शेतकरी शुक्रवारी रस्त्यावर उतरले. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीवरून या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. विशेष म्हणजे, गावाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा पोलिसांची संख्या जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, मध्यरात्रीपासूनच शेतकऱ्यांची धरपकड …

Read More »