16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

शिवजयंतीनिमित्त गुगळी धामणगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

सेलू ( प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बळीराजा मित्र मंडळाच्या वतीने तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत हे शिबिर गुगळेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात पार पडणार आहे. बळीराजा मित्र मंडळाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून विविध समाजाभिमुख उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. स्वच्छता मोहीम, …

Read More »

पतंजलीच्या मधाची  झाली साखर; ग्राहक पंचायतची अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार

नारायण पाटील सेलू :- सेलू येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे देवगिरी प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांनी पतंजली कंपनीच्या मधाबाबत गंभीर तक्रार दाखल केली आहे. डॉ. मोरे यांनी पंधरा दिवसांपूर्वी सेलू येथील पतंजली स्टोअरमधून एक किलो पॅकबंद मध खरेदी केला होता. त्यातील सुमारे अर्धा किलो मध वापरल्यानंतर उर्वरित अर्धा किलो मध पूर्णपणे गोठून साखरेसारखा …

Read More »

विमान कंपनी मालकाच्या मुलाचं केंद्रीय मंत्र्याशी कनेक्शन-रोहित पवार

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी आज आणखी काही खळबळजनक आरोप केले. अजित पवार यांच्या विमान अपघातामागे  कशाप्रकारे घातपात असू शकतो, अशी थिअरी मांडण्याचा प्रयत्न रोहित पवार  यांनी केला. यावेळी रोहित पवार यांनी भाजपच्या ट्रोलर्सचाही समाचार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात की, मी भावनेच्या भरात बोलतोय. पण मी भावनेच्या भरात बोलत असेन तर भाजप …

Read More »

पायलटच्या मदतीनेच अजित पवारांचा घातपात:रोहित पवारांचा हादरवणारा आरोप

  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशी बारामतीत दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी असतानाही वैमानिक कॅप्टन सुमित कपूर  याने विमान माघारी न फिरवता खाली उतरवले. त्याने विमानाचा स्फोट (Plane Blast) करण्यासाठी विमान मुद्दाम खाली आदळले, असा खळबळजनक आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी रोहित पवार यांनी अजित …

Read More »

अजित पवारांच्या दुर्घटनेबाबत सर्वात मोठी अपडेट

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत प्रथमच अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. विमान अपघात तपास यंत्रणेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दुर्घटनेनंतर विमानातील दोन्ही नोंदणी साधनांवर तीव्र आगीचा परिणाम झाल्याचे स्पष्ट केले आहे. ही साधने बराच काळ ज्वाळांमध्ये राहिल्याने त्यांना मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तपास प्रक्रियेला काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असल्याचे यंत्रणेने …

Read More »