16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह सासू-सासर्‍यावर गुन्हा दाखल

सेलू ( प्रतिनिधी ) तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील एका २३ वर्षीय विवाहितेचा विविध कारणासह माहेरहून दुचाकी घेण्यासाठी एक लाख रुपयाची मागणी करणाऱ्या विवाहितेच्या पतीसह सासू,सासर्‍यावर १० नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील आरती विनोद सोनपसारे वय २३ वर्षे या विवाहितेस तुला कामधंदा येत नाही, स्वयंपाक ही येत नाही, आम्हाला मुलगी …

Read More »

परभणी महापालीकेचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर….वाचा सविस्तर

परभणी,दि.11 : आगामी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर विविध प्रभागातील विविध प्रवर्गातील आरक्षण मंगळवारी (दि.11) सोडत पध्दतीने निश्‍चित करण्यात आले आहे. वसमत रस्त्यावरील बी. रघुनाथ सभागृहात मंगळवारी सकाळी 11 वाजता आयोजित केलेल्या विशेष बैठकीत सोडत पध्दतीने अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरीकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण व महिला) तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गांसाठीचे आरक्षण क्रमशः निश्‍चित करण्यात आले. ते पुढील प्रमाणे …

Read More »

पुणे महापालिका प्रभाग निहाय आरक्षण..वाचा सविस्तर

प्रभाग क्रमांक १ कळस धानोरी अ अनुसूचित जाती महिला ब अनुसूचित जमाती क OBC महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक २ फुलेनगर नागपूर चाळ अ अनुसूचित जाती महिला ब OBC सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ३ विमान नगर लोहगाव अ OBC महिला ब OBC सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ४ खराडी वाघोली अ अनुसूचित जाती …

Read More »

गटशिक्षणाधिकारी वाघमारेंनी घेतला विद्यार्थी सुरक्षेचा आढावा

सेलू,दि 11 तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांनी आज दि 11 रोजी येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात विद्यार्थी सुरक्षेचा आढावा घेतला. विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध समित्या स्थापन केल्या आहेत.त्या समित्यांचे कार्य कसे असावे याबाबत मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विद्यार्थी सुरक्षा समिती,चिराग समिती,तक्रार पेटी,पोक्सो कायद्याबाबत जनजागृती याबाबत शाळेत सुरू असलेल्या कार्याचा आढावा घेतला.तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किशोरवाईल मुलींसाठी व मुलांसाठी स्वतंत्र मेळावा घेऊन …

Read More »

पाथरीत नगर पालीका निवडणुक निमीत्ताने अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक

रमेश बिजुले पाथरी,दि 11 ः नगर परिषद पाथरी सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी, यासाठी विविध कक्ष स्थापन करून त्यामध्ये नेमण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. ही बैठक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री  युवराज पौळ व  कृष्णा देशमुख यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या वेळी निवडणूक कामकाजा विषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात …

Read More »