16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

पूर्णा नगराध्यक्ष पदासाठी २८ तर नगरसेवक पदासाठी २१४ उमेदवारी अर्ज दाखल

पूर्णा प्रतिनिधी / सुशीलकुमार दळवी – पूर्णा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी एकूण २८ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर नगरसेवक पदासाठी एकूण २१४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत पूर्णा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया मागील आठ दिवसापासून पूर्णा तहसील कार्यालयात तहसीलदार तथा निर्वाचन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होती.   आज सोमवार १७ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे अनेक …

Read More »

नगराध्यक्ष पदासाठी १५ तर नगरसेवक पदासाठी २१५ उमेदवारी अर्ज दाखल

सेलू / प्रतिनिधी – सेलू नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी एकूण १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर नगरसेवक पदासाठी एकूण २१५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत सेलू नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया मागील आठ दिवसापासून सेलू तहसील कार्यालयात तहसीलदार तथा निर्वाचन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होती आज सोमवार १७ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी …

Read More »

कन्हेरवाडी शिवारात ४१ वर्षीय शेतकऱ्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या

सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद सेलू (प्रतिनिधी) – तालुक्यातील वालूर येथील ४१ वर्षीय शेतकरी पांडुरंग आनंदराव शिंदे यांनी कन्हेरवाडी शिवारातील गट क्रमांक ७/१ मधील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना १४ नोव्हेंबर दुपारी ते १५ नोव्हेंबर सकाळी दरम्यान घडली. ही बाब १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. मयताच्या भावाने दिलेल्या माहितीवरून सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद …

Read More »

सेलूत अक्षर साहित्य संमेलनाचे शानदार उदघाटन

ग्रंथदिंडीतील के बा विद्यालय व नूतन कन्या मधील मुलींच्या लेझीम पथकाने वेधले सर्वांचे लक्ष सेलू / प्रतिनिधी – येथील मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून पहिले अक्षर प्रतिष्ठान जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे शानदार उदघाटन रविवार १६नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.   यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्थानी …

Read More »

अचानक लागलेल्या आगीत १५ एकर ऊस जळून खाक

-पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण बुद्रुक शिवारातील घटना पाथरी / प्रतिनिधी – विद्युत वाहिनी तारांमध्ये अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे १५ एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाल्याची घटना पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण बुद्रुक शिवारात शनिवारी(दि. १५)सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.   या आगीत भारत गणेश घांडगे यांचा दोन एकर, रामेश्वर भानुदास वरकड यांचा दोन एकर दहा गुंठे, ज्ञानेश्वर वरकड यांचा अडीच एकर, सखाराम संतराम घांडगे …

Read More »