16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

गंगाखेड येथे निवडणुक अधिकाऱ्यांची बैठक 

गंगाखेड,दि 19 येथील  नगर परिषद निवडणूक निमीत्त बुधवारी (दि.19)  रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय नवीन इमारत येथे निवडणूक तयारी संदर्भातील  बैठक पार पडली. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठकघेण्यात आली.या बैठकीला क्षेत्रीय अधिकारी क्रमांक १०, रूट गाईड १३, B.L.O, FST, VST तसेच निवडणूक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी …

Read More »

राज्यस्तरीय वेद परीक्षेत गंगाखेडच्या दोन विद्यार्थ्यांचे यश

गंगाखेड,दि 19 ः महर्षी याज्ञवल्क्य संस्कृत विद्या प्रतिष्ठान, यज्ञभूमी गंगाखेड येथील विद्यार्थी चि. सोमनाथ जोशी व चि. प्रसन्न कुलकर्णी या दोघांनी यंदा वैदिक शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यशाची नोंद केली आहे. मागील वर्षी घेण्यात आलेल्या शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखा – अध्याय १ ते ४० या राज्यस्तरीय वेद परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम श्रेणी प्राप्त करून त्यांनी घवघवीत यश संपादन केले. या उज्ज्वल कामगिरीबद्दल …

Read More »

स्पर्धा परिक्षांमधून करियर करावे-सपोनि कृष्णा घायवट

सेलू(प्रतिनिधी)जीवनामध्ये जर काही मिळवायचे असेल तर आताच अथक मेहनत करून अभ्यास करा आणि विद्यार्थिनी लहान वयात भुरळ पडणाऱ्या बाह्य अमिषाकडे दुर्लक्ष करून स्पर्धा परिक्षांमधून आपले करियर घडवा व आपल्या आई वडिलांचे तसेच शिक्षकांचे नाव उज्वल करावे असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा घायवट यांनी केले. येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात सेलू पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थिनींना मार्गदर्शन व समुपदेशन सत्राचे आयोजन …

Read More »

विभागीय कराटे स्पर्धेत संत जनाबाई महाविद्यालयाचा संघ विजयी

गंगाखेड,दि 19 (प्रतिनिधी)ः जालना येथे दिनांक 15 नोव्हेंबर रोजी झालेल्या शालेय विभागीय कराटे स्पर्धेत गंगाखेड येथील श्री संत जनाबाई महाविद्यालयाने पुन्हा एकदा कामगिरी करत आपला क्रीडा वर्चस्वाचा ठसा उमटवला. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट तंत्र, जिद्द आणि निर्धाराच्या जोरावर पदकांची लूट करत महाविद्यालयाला मानाचा मुकुट मिळवून दिला. स्पर्धेत तनुजा खोडके हिने दमदार प्रदर्शन करत फायनलपर्यंत वाटचाल केली व रौप्य पदकावर (सिल्वर मेडल) …

Read More »

गंगाखेड नगर परिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी ११ तर नगरसेवक पदासाठी तब्बल ७२ उमेदवारी अर्ज दाखल

दैनिक शब्दराज / रामप्रसाद ओझा / गंगाखेड – गंगाखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (सोमवार, दि. १७) हा अखेरचा दिवस असून, दिवसभर उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची मोठी लगबग पाहायला मिळाली. उपविभागीय अधिकारी तथा निर्वाचन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रक्रियेला आज मोठ्या गर्दीत सांगता झाली.   नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला राखीव असल्याने या …

Read More »