16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

बाबाशेठ पटेल व नंदु पटेल यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

 रामप्रसाद ओझा, गंगाखेड,दि 11 ः गंगाखेड शहरातील सामाजिक कार्य आणि लोकसहभागाच्या माध्यमातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे  फजलोद्दीन पटेल (बाबा शेठ) यांनी औपचारिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याच कार्यक्रमात रासपा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नंदकुमार (नंदू) पटेल,माजी नगरसेवक राजू पटेल तसेच अजमत खान (अज्जू भाई) यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.कार्यक्रमास माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे व ॲड. मिथिलेश केंद्रे …

Read More »

सेलूत अक्षर साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी

सेलू ( प्रतिनिधी ) मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने अक्षर प्रतिष्ठान, सेलू जिल्हा परभणी आयोजित जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलन सेलूत संपन्न होणार आहे. बी. रघुनाथ साहित्य नगरी,देविदास कुलकर्णी सभागृह, साई नाट्य मंदिर, सेलू येथे रविवार ( दि. १६ ) रोजी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

स्वातंत्र्य जागरणाचा शंखनाद म्हणजे वंदे मातरम – नामदेव एकशिंगे

सेलू/ प्रतिनिधी शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताच्या सार्ध शताब्दी महोत्सवानिमित्त (दि.०७ नोव्हेंबर)शुक्रवार रोजी विद्यार्थ्यांचा वंदे मातरम गीताचे सामुहिक गायन कार्यक्रम घेण्यात आला. व्यासपीठावर स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी,स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर यांची उपस्थिती होती. प्रमुख वक्ते म्हणुन मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे होते ते पुढे म्हणाले की ,वंदे मातरम गीत स्वातंत्र्य …

Read More »

शिवसेना (शिंदे गट) ताकद दाखवणार – गंगाखेडात जयप्रकाश मुंदडा यांचा कडक आढावा

गंगाखेड / रामप्रसाद ओझा – आगामी गंगाखेड नगरपरिषद तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी तापू लागली असताना शिवसेना (म.ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) परभणी जिल्हा मंत्री व माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी आज गंगाखेडात घेतलेल्या भव्य आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना “आता निवडणुकीत ताकद दाखवण्याची वेळ आली आहे” असा दमदार संदेश दिला.   शिवसेना संपर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीत नगरपरिषद …

Read More »

पुर्णेतील वीजचोर ठेकेदाराचे प्रकरण महावितरणच्या अधिकाऱ्यांनीच दडपले

ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रकार; पालकमंत्री, व्यवस्थापकीय संचालक लक्ष देणार? पूर्णा / प्रतिनिधी – येथिल महावितरण विभागाच्या अभियंत्यांनी शहरात पाणीपुरवठा योजनेसाठी टाकीचे बांधकाम करणाऱ्या एका ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात वीजचोरी केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतरही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केवळ थातुरमातुर दंडात्मक कारवाई करत हे गंभीर प्रकरण दडपल्याचे स्पष्ट झाले आहे.   वीजचोरी करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याऐवजी त्याला पाठीशी घालण्याचा प्रकार झाल्याने स्थानिक महावितरणच्या …

Read More »