16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

पालम शहरात विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू, तिघे जखमी

पालम / प्रतिनिधी – पालम शहरातील बालाजी नगर परिसरात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या दुर्दैवी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी नगर येथील शेख शफीक शेख मुसा (31) यांची पान टपरी होती. त्यांनी ती बैलगाडीत ठेवून घरी आणल्यानंतर खाली घेत असताना टपरी घसरून बैलगाडीवरील लोखंडी दांडी विजेच्या तारेला लागली. यात काम करणारे सिद्धार्थ …

Read More »

बोरी येथे ढगफुटी सदृश पावसाने जनजीवन विस्कळित; संसारोपयोगी साहित्याचे नुकसान

बोरी – जिंतूर तालुक्यातील बोरीसह परिसरात रविवारी सकाळी ६:३० वाजता ढगफुटी सदृश पाऊस झाला. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. बोरी येथील नामदेव नगरच्या बाजूला असलेला पाझर तलाव तुडुंब भरून वाहू लागला. त्यामुळे कालव्याच्या बाजूने सांडव्यातून पाणी वाहत होते. वाहताना लोकांच्या घरात पाणी शिरलेले घरातील संसार उपयोगी साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. रविवारी सकाळी साडेसहा वाजता …

Read More »

शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने केले निषेध आंदोलन

सेलू / प्रतिनिधी – भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध म्हणून माझ कुंकू माझा देश या आंदोलन अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने शहरात छत्रपती शिवाजी नगर मधील आपला दवाखाना परिसरात येथे रविवार (ति.14) निषेध आंदोलन केले.   पहलगाम हल्ल्यामध्ये २६ माता-भगिनींचे कुंकू पुसल्या गेले. त्यावेळी ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. पहलगाम मधील दहशतवाद्यांन वर अद्याप कारवाई झाली नाही. आणि तरीही व्यापाराच्या दृष्टिकोनातून …

Read More »

Google Gemini मध्ये AI Photo तयार करताना Prompt कसे काम करते? भन्नाट फोटो कसे तयार करायचे?

Google Geminiमध्ये फोटो तयार करताना साध्या फोटोसाठीही खास प्रॉम्प्ट वापरावे लागतात. पण हे प्रॉम्प्ट नक्की कसे द्यायचे, हा प्रश्न अनेकांना पडतो. आज आम्ही तुम्हाला असे प्रॉम्प्ट देणार आहोत जे तुम्ही थेट तुमच्या फोटोखाली कॉपी-पेस्ट करून वापरू शकता.   याच Prompt च्या आधारा एआय टुल तुम्हाला दिलेल्या कमांडच्या आधारे उत्तर देते. याच प्रॉम्प्टच्या आधारे सध्या व्हायरल होत असलेले Gemini Retro Photo …

Read More »

शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने केले निषेध आंदोलन 

परभणी,दि 14 (प्रतिनिधी) भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध म्हणून माझ कुंकू माझा देश या आंदोलन अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रविवार (ति.14) निषेध आंदोलन केले. पहलगाम हल्ल्यामध्ये 26 माता-भगिनींचे कुंकू पुसल्या गेले. त्यावेळी ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. पहलगाम मधील दहशतवाद्यांन वर अद्याप कारवाई झाली नाही. आणि तरीही व्यापाराच्या दृष्टिकोनातून खेळल्या जाणाऱ्या भारत पाकिस्तान …

Read More »