16/10/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

बोगस लाडक्या दाजींना सरकार देणार धक्का..कारवाईची शक्यता

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणलेली लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय ठरली. जवळपास २ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. परंतु निवडणूक काळात योग्य पडताळणी प्रक्रिया न झाल्याचा फायदा उठवून जवळपास १४ हजार पुरुषांनीही लाडक्या बहिणीचा लाभ घेतला. मागील दोन आठवड्यांपूर्वी लाडक्या दाजींनी योजनेचा लाभ घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. अखेर सरकार संबंधित १४ हजार पुरुषांवर …

Read More »

पीक विमा सप्ताहातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती

सोनपेठ,दि 06 ः प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत सन २०२५-२०२६ या खरीप खरीप हंगामाच्या संदभनि पिक विमा कंपनी, अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या वतीने पिक विमा सप्ताह साजरा करून प्रधानमंत्री फसल बीमा योजने संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. पीक विमा सप्ताहाच्या – अनुषंगाने तालुक्यात शिर्शी, सायखेडा , नरवाडी , लोहिग्राम, वडगाव उखळी भिसेगाव, खडका,गंगा पिंपरी, नयकोटा ,कानेगाव, करम, सोनपेठ या गावांमध्ये अॅग्रीकल्चर …

Read More »

रेणापूर जिल्हा परिषद शाळा 14 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत

पाथरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती  दादासाहेब काका टेंगसे यांच्या हस्ते जि.प. प्राथमिक शाळा रेणापूर येथे 14 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या संचाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे शाळेतील सुरक्षिततेला नवे परिमाण प्राप्त झाले आहे. रेणापूर ग्रामस्थांच्या मदतीने शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात भौतिक सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या असून त्याच्या सुरक्षतेसाठी शाळेतील प्रत्येक वर्गखोली, किचन शेड आणि शालेय परिसरात …

Read More »

यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा नाही…लाडकी बहीण योजने………….

मुंबई,दि 05 ः लाडकी बहीण योजनेचा फटका आता आनंदाचा शिधा योजनेला बसणार असून यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेसाठी 45 हजार कोटी रुपये द्यावे लागणार असल्याने आनंदाचा शिधा देऊ शकत नाही असं राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले. सणासुदीच्या काळात राज्यातील गरीबांना केवळ 100 रुपयांमध्ये चार वस्तू या योजनेच्या माध्यमातून देण्यात येतात. राज्यातील तिजोरीतील एकदम 45 हजार कोटी …

Read More »

पाथरीतील अक्षय कॉम्प्युटर्सला पाच वर्षांच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेमुळे एम.के.सी.एल.कडून विभागीय सन्मान

पाथरी / प्रतिनिधी – महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) तर्फे आयोजित विभागीय कार्यक्रमात अक्षय कंप्युटर, पाथरी (सेंटर क्र. 15210137) या संस्थेला “Best Practices & Last Five Years Continued Performance” या श्रेणीत Certificate of Appreciation देऊन सन्मानित करण्यात आले.   ०४ ऑगस्ट २०२५ रोजी नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्राचे संचालक तुकाराम पौळ सर व सौ.शिवकण्या पौळ यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी MKCL …

Read More »